Fraud in land record
Fraud in land record जमिनीच्या वाढत्या किमती आणि जमीनीवर होणारे सिमेंटचे जंगल यामुळे जमीन फसवणूक करून विकले जाते किंवा एखाद्या एकत्र कुटुंबातील जमीन मिळकतीचा खरेदीखत सर्वांचा हिस्सा असताना एकच भावाने करून दिलेला असतो. कधी कधी असे होते खरेदी दस्त झाल्यानंतर मोबदला म्हणून चेक दिला जातो आणि चेक बाउन्स होतात किंवा खरेदीखत झाले की लगेच पैसे देतो असे म्हणतात आणि खरेदी खताचा मोबदला दिलेला नसतो. अशावेळेस झालेला खरेदी दस्त रद्द करता येतो का? रजिस्टर ऑफिस मध्ये खरेदी दस्त रद्द करता येतो का दिवाणी न्यायालयात रद्द करता येतो.
खरेदी दस्त कोठे रद्द करता येतो
- Fraud in land record एखादा दस्तऐवज एकदा रजिस्टर झाला की तो रद्द करण्याचा अधिकार फक्त दिवाणी न्यायला असतो कनिष्ठ स्तर आणि वरिष्ठ स्तर असे दोन प्रकार असतात.
- दिवाणी न्यायालयात कनिष्ठ स्तर यांना पाच लाखांपेक्षा जास्त किमतीचे दावे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय यांचे समोर चालवले जातात.
- खरेदीदस्त रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायलायत दावा दाखल करावा लागतो तसेच खरेदी दस्ताच्या किमतीवर जो स्टॅम्प असेल तो द्यावा लागतो.
- किंवा खरेदीची किंमत मिळाली नाही किंवा मोबदल्याच्या ऐवजी दिलेल्या चेक तर खरेदी दस्त आव्हानित करता येणार नाही.
- कारण ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी चे कलम 54 नुसार दस्तऐवज होताना किंवा होण्याआधी मोबदला देणे आवश्यक नाही मोबदला हा व्यवहारानंतर दिला तरी चालतो.
- यावर मान्य सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच 2020 सली दाहीबेन विरुद्ध अरविंद भाई या निकालामध्ये सांगितले आहे की जर एखाद्या दस्तातील व्यवहारासाठी पोस्ट देटेड चेक म्हणजेच पुढील तारखेचा धनादेश दिला असेल.
- आणि असा धनादेश वाटला नसेल तर त्या ग्राउंडवर दस्त रद्द करता येणार नाही एन.आई.अक्ट.कलम 138 चा पर्याय उपलब्ध आहे.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
बाजारातील कापूस आवक कधी कमी होईल?
कोणत्या परिस्थितीत दस्त रद्द करता येतो?
- Fraud in land record जो मिळकत विकतोय त्याची संमती नसेल म्हणजेच त्याला अंधारात ठेवून, धोक्यात ठेवून दस्त करून घेतला असेल.
- किंवा ज्यावेळेस दस्त करून दिला त्यावेळेस तो काय करतोय याची त्याला भान राहत नसेल तर विक्री करणारा विक्री करन्यास सक्षम नसेल.
- पहिले पर्यायांमध्ये दस्तरद्द करण्यासाठी न्यायालयात गेल्यानंतर वादीलाही सिद्ध करावे लागते की दस्त करून घेणाऱ्याने त्याची फसवणूक केली आहे.
- आणि अशी फसवणूक करून दस्त करून घेतला आहे किंवा मनावर काही प्रभाव घडवून दस्त करून घेतला आहे.
- काही भूमाफिया लोक काय करतात की खरेदीची बोलणी करताना मिळकतीतील छोट्या हिस्स्याबाबत बोलणी करतात.
- आणि प्रत्यक्षात मात्र सर्व मिळकतीचे दस्त करून घेतात अशा परिस्थितीत दस्त रद्द करण्यासाठी कोर्टात जाऊ शकता.
- आणखीन दुसरी परिस्थिती अशी असते की ज्यामुळे कोर्टात दावेच दावे प्रलंबित आहे जमीन वडीलो पार्जित मालकीची असते आणि एकच भाऊ सर्वांच्या सर्व जमीन विकून टाकतो.
- आणि ते सहहिस्सेदारांचा हीस्सा डवलला जातो सरस निरसमनाने भावा भावात वाटप झालेले नसेल तरी एकाने सर्वांच्या हीस्याची जमीन विकायची आणि सर्व पैसे एकट्यानेच घ्यायचे अशा परिस्थितीत खरेदी दस्त रद्द करण्यासाठी न्यायालयात जाऊ शकता.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पाहा फसवून करून घेतलेला खरेदीदस्त रद्दकसा करावा
Fraud in land record दाव्याची प्रक्रिया
- कलम 31, 32, 33, नुसार जो स्पेसिफिक समजून घेऊयात कलम 31 अन्वये फक्त खरेदी दस्तच नव्हे तर इतर सर्वच दस्त जे नोंदणीकृत झालेले असते त्या सर्वच दस्ताना रद्द करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाला असते.
- कलम 31 मध्ये असेही नमूद केलेले आहे की ज्यावेळेस दिवाणी न्यायालय एखादा असा दस्त रद्द करतात.
- त्यावेळेस त्या निकालाची म्हणजेच विक्रीची एक प्रत सबरजिस्टर ऑफिसला पाठवतात त्यांनी त्यांच्या रेकॉर्ड ला ती नोंद घ्यावयाची असते की तो दस्त रद्द केला गेला आहे.
- कलम 31 अन्वये कोर्टात जसं संपूर्ण दस्त रद्द करण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे कलम 32 अन्वये दस्तक काही अंशी म्हणजेच पार्टी रद्द करण्याचा अधिकार कोर्टाला असतो.
- जर समजा दोन भाऊ आहे आणि एखाद्या मिळकती मधील काही भागाची विक्री केलेली आहे तर अशा परिस्थितीत त्या भावाच्या हिस्सापुरता तो दस्त रद्द होऊ शकतो.
- कलम 33 पाहूयात या कलम मध्ये अशी पावर आहे जर कोर्टाने एखादा दस्त रद्द ठरवला आणि त्या दस्ताच्या मोबदल्याची रक्कम वादीला आधीच मिळाली असेल तर ते दक्कम प्रतिवादी ला परत करण्याबाबतचे आदेश कोर्ट करू शकतात.
- म्हणजेच वादीने जमीन विक्रीसाठी प्रतिवादीकडून तीस लाख रुपये स्वीकारले असतील आणि कोर्टाने तो 30 लाखाचा दस्त रद्द केला असेल.
- तर अशा परिस्थितीत वादीने प्रतिवादीला 30 लाख रुपये परत करण्याचे आदेश कलम 33 अन्वय कोर्ट देऊ शकतात.
- एखादा दस्त जो रद्द करायचा आहे त्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल कारण दस्त रद्द करण्याच्या अधिकार फक्त दिवाणी न्यायालयाला आहे दिवाणी न्यायालयाला या पवॉर्स स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट चे कलम 31, 32, 33, अन्वये आहे.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
फेरफार उतारा डाउनलोड करा केवळ १५ रुपयात
दावा दाखल करताना वेळेचे बंधन असते का?
- Fraud in land record दावा कोर्स टाइम दिल्यानंतर दावा कोर्टात दाखल होतो दाखल झाला की प्रतिवादींना नोटीस काढली जाते.
- नोटीस मध्ये नमूद तारखेला प्रतिवादीने वादीच्या दाव्यास द्यायचे प्रतिवादींच्या म्हणणे आल्यानंतर कोर्ट प्रतिवादींचे आणि वादीचा दावा पाहून कोर्ट मुद्दे काढतात.
- अशा मुद्द्याच्या अनुषंगाने वादी व प्रतिवादीने पुरावे द्यायचे असतात आणि त्यांचा पुरावा संपला की दोन्ही वकील साहेबांचा युक्तिवाद होतो आणि मग दाव्याचा निकाल होतो सर्वसाधारण हा दाव्याचा निकाल दोन ते तीन वर्षात होतो.
- दावा दस्त झाल्यानंतर किती दिवसांनी दाखल करायचा असतो म्हणजेच मुदतीच्या कायद्यामध्ये असे सांगितले आहे की ज्यावेळेस वादीस दस्त झाले बाबत प्रथम ज्ञान होते तेव्हापासून तीन वर्षाच्या आत हा दावा दाखल करता येतो.
E Ferfar Online 2023 :फेरफार उतारा डाउनलोड करा केवळ १५ रुपयात सर्वबाबीसाठी ग्राह्य-
Fertilizer Prices In Maharashtra :आता मोबाइलमध्ये पाहा तुमच्या जवळील खताच्या दुकानातले भाव काय आहे
3 Responses