HSC Result 2023 देशातील CBSE आणि ICSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.आपली मुलं चांगल्या गुणांनी पास होतील का नाही याचं टेन्शन पालकांना आलं आहे. पण आता SSC आणि HSC बोर्डाचा निकाल नक्की कधी लागणार याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे
बारावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा