Partition Suit For Property
Partition Suit For Property 2023 कलम 85 अन्वये वाटप झाले बाबत सर्वतोपरी माहिती खरेदीदार कडून घेतली असेल तर त्या झालेल्या वाटपामधून आलेल्या प्रॉपर्टी बाबत खरेदीचा व्यवहार केला तरी चालतो त्यात कायदेशीर कोणतेही अडचणी येणार नाही. मुदतीच्या कायद्यामध्ये प्रत्येक कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठराविक मुदत नमूद केलेली आहे आणि या नमूद मुदतीपेक्षा जास्त कालावधीनंतर जर एखादी कायदेशीर कारवाई दाखल करत असाल तर त्यामध्ये यश येण्याची चान्सेस कमी राहतात.
सन 2004 सालचा फेरफार?
- Partition Suit For Property 2023 त्याप्रमाणेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 250 अन्वये एखादा फेरफार सात दिवसाच्या आव्हानित करणे आवश्यक असते.
- 60 दिवसांचा जो कालावधी असतो तो कालावधी त्या अपेलंन्टला फेरफार ची माहिती झाल्यापासून मोजला जातो.
- त्यामुळे या फेरफार बाबत माहिती झाली आहे असे म्हणणे असेल तर त्याबाबतचे पुरावे व्यवस्थितरित्या त्या कोर्टासमोर मांडणे आवश्यक ठरेल.
- ही प्रक्रिया कशी चालते हे पाहण गरजेचे आहे अपील मेमो सोबत एक उशीर माफी अर्ज द्यावा लागेल ज्यामध्ये अपील दाखल करण्यास का उशीर झाला याबाबत कारन लिहावे लागेल.
- आणि त्या कारणाच्या पोस्टर कागदपत्रे पुरावे देखील द्यावे लागतील असा उशीर माफीचा अर्ज आणि कागदपत्री पुरावे अपीला सोबत जोडले आणि ते दाखल केल्यावर त्या उशीर माफी अर्जाच्या सुनावणीसाठीची नोटीस समोरील पार्टीस काढले जाते.
Partition Suit For Property 2023 उशीर माफी अर्ज
- त्यानंतर उशीर माफी अर्ज म्हणणे आले की दोन्ही पार्टीचा त्यामध्ये युक्तिवाद होतो आणि त्यानंतर तो उशीर माफी अर्ज मंजूर करायचा का नाही याबाबत न्याय निर्णय केला जातो.
- या प्रश्नाचा विचार केला तर साधारणपणे 18 ते 19 वर्षे एवढा उशीर या अपिलास झालेला असतो.
- तर शक्यतो एवढ्या प्रादुर्ग कालावधीनंतर तो उशीर माफी अर्ज मंजूर होणे कठीण आहे तरी तो उशीर माफ करायचा का नाही याबाबत अधिकार प्रत्तेक जज ला दिलेला आसतो.
- जर उशीर माफीचे कारण आणि त्यासोबतचे पुरावे योग्य वाटले तर कदाचित उशीर माफ देखील केला जातो.
वडीलो पार्जीत प्रॉपर्टीची विक्री होऊ नये म्हणून काय करावे?
- Partition Suit For Property 2023 ज्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धती बाबत विस्तृतपणे बोलत असतो तेव्हा त्या कुटुंबातील प्रत्येक सहहिस्सेदाराला त्या प्रॉपर्टी मध्ये हिंदू वारसा कायद्याप्रमाणे जन्मताच हिस्सा असतो.
- त्यामुळे अशी प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टी मधील हिस्सा डावलून विक्री होऊ नये यासाठी प्रत्येक हिस्सेदार प्रयत्न करत असतो.
- परंतु प्रत्येक सह हिस्सेदार सावध असतो तरी असे सहहिस्सेदार असतात जे दुसऱ्या हिसा डावलून स्वतःच्या फायद्यासाठी ती प्रॉपर्टी विक्री करतात.
- वडीलोपार्जित प्रॉपर्टी एखादा सहहिस्सेदार विक्री करणार आहे तर अशा वेळेस सर्वप्रथम स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस द्यायला पाहिजे.
- ज्यामध्ये हे नमूद करता की अमुखी प्रॉपर्टी वडिलोपार्जित प्रॉपर्टी असून त्या प्रॉपर्टी मध्ये अद्याप सरस निरसमनाने वाटप झालेले नाही तर सदरची प्रॉपर्टी कोणीही खरेदी करू नये.
- त्याप्रमाणे दिवाणी न्यायालयामध्ये एक म्हणायसाठीच दावा दाखल करतो ज्यामध्ये जी व्यक्ती प्रॉपर्टी विक्री करणार आहे अस वाटत असते.
- त्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी विक्री करू नये अशी कोर्टाने त्या व्यक्तीविरुद्ध तुर्ता तूर्त त्या दाव्याचा न्याय निर्णय होईपर्यंत तसेच कायमस्वरूपची ताकीद द्यावी अशी मागणी मागू शकता.
वाटपाचा दावा दाखल करून तुर्ता तूर्त मनाई मागू शकतो का?
- सर्व परिस्थिती असा दावा दाखल करण्यास अनुकूल असेल तर निश्चितच वाटपासाठीचा एक दावा दाखल करून त्यामध्ये तूर्ता तूर्त ताकीद मागू शकता.
- अनेकांचा असा गैरसमज असतो की सर्व रजिस्टर यांचे कार्यालयामध्ये जाऊन एक अर्ज देऊयात.
- किंवा त्या मध्ये की प्रॉपर्टी बद्दल कोणताही दस्त नोंदणीसाठी आला तर तो नोंदवू नका कारण त्या प्रॉपर्टी मध्ये वाटप झालेले नासेल तर संबंधित कार्यालय किंवा संबंधित अधिकारी असा दस्त थांबवतील.
- तर नाही याउलट संबंधित अधिकारी विचारतील की असा दस्त करू नये यासाठी एखाद्या दिवाणी कोर्टाने स्टे किंवा मनाई दिलेली आहे ?.
- जोपर्यंत दिवाणी न्यायालय असा दस्त मनाई आदेश देऊन थांबवत नाही तोपर्यंत तो दस्त थांबणार नाही.
- वडील पर्जीत पर्टीची विक्री थांबवायची असेल तर या माहितीप्रमाणे कोर्टात दावा दाखल करणे आणि त्या दाव्यांमध्ये स्टे किंवा मनाई मिळवणे आवश्यक राहील त्याबरोबर वर्तमानपत्रांमध्ये जाहीर नोटिस देऊनही असे व्यवहार थांबू शकता.
वाटपाचा दावा दाखल करून तुर्ता तूर्त मनाई
Partition Suit For Property 2023 भावाकडून वाटप मागता येते का?
- वाटप कोणाकडून मागावे कारण अनेक वेळा असे होत असते की वाटप कोणाकडून मागावे हेच लक्षात येत नसते त्यामुळे वादी दाव्यामध्ये आवश्यक पक्षकार सोडून अन्य व्यक्तींना प्रतिवादी म्हणून दाखल करत असतो.
- भावाकडून वाटप मागता येईल परंतु त्यासाठी दोन महत्त्वाच्या अटी आहे ती म्हणजे प्रॉपर्टी वडील पाहिजेत असावी किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री करून आलेल्या पैशाने खरेदी केलेली असावी.
- आणि त्या भावाची स्वककाष्ठाची प्रॉपर्टी असेल तर त्यामध्ये वाटप कदापी मागू शकणार नाही किंबहुना तशी मागणी जर केली तरी कोर्ट मागणी मंजूर करत नाहीत.
- आणि वडील पार्जित प्रॉपर्टी त्या भावाच्या नावावर असावी म्हणजे जर काही कारणास्तव ते प्रॉपर्टी त्या भावाचे नावे सातबारा उतारावर असेल तर त्यामध्ये त्या भावाकडून वाटप मागू शकतो.
E Ferfar Online 2023 :फेरफार उतारा डाउनलोड करा केवळ १५ रुपयात सर्वबाबीसाठी ग्राह्य-
Fraud in land record 2023 :फसवणुकीने करून घेतलेला खरेदी दस्त कसा रद्द करावा?
One Response