Cotton Market 2023
Cotton Market 2023 देशातील कापसाचे भाव दबावात आहे बाजारातील अवाक सरासरीपेक्षा जास्त दिसत आहे देशातील कापूस उत्पादनात मोठी घट झाली आणि देशाचा कापूस वापर उत्पादनापेक्षा जास्त आहे. असा असतानाही कापूस भाव दबावत आहे वास्तविक पातळी यंदा शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा होती.
परिस्थिती ही कापूस बाजाराला आधार देणारीच होती मग असा असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षाप्रमाणे दर का मिळत नाही कापसाचा भाव दबावतच का रायला पुढील काळात काय स्थिती राहू शकते याची माहिती आजच्या मार्केट ट्रेंड मधून मिळणारे आहे.
कापूस उत्पादनात यंदा मोठी घट का झाली
- Cotton Market 2023 कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यंदा देशातील कापूस उत्पादन 298 लाख टणावर स्थिरवेल असा अंदाज जाहीर केला.
- मागील हंगामातील कापूस उत्पादन ३०७ लाख गाठींवर स्थिरावलं होतं एप्रिल महिन्यातील अंदाज हा देशातील उत्पादन तीनशे तीन लाख गाठींपर्यंत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
- मे महिन्यातील अहवालात उत्पादनात पुन्हा पाच लाख गाठींची कपात करण्यात आली कापूस उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सातत्याने सांगत आले.
- पण उद्योगांनी हंगामाच्या सुरुवातीपासूनच विक्रमी उत्पादनाची रिवडली होती आवक्याचा हंगाम जसा पुढे गेला तसतसे उत्पादनातील घट स्पष्ट होत गेली.
- उद्योग व्यापारी जिनिंग सूतगिरण्यात तसेच आयातदार आणि निर्यातदारांची संघटना असलेल्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी आयना यंदा उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी झाल्याचे स्पष्ट केलं.
- यंदा गेल्या पंधरा वर्षातील निश्चयांची कापूस उत्पादन झालं त्यामुळे यांना चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
कापूस अजून घरात आणि नवे वाण आले बाजारात
- Cotton Market 2023 उद्योगाकडून सातत्याने भाव दबावत ठेवण्यात आले मे महिन्यात कापूस नऊ हजार रुपयांच्या दरम्यान होते तर नंतर कापसाने दहा हजार ते बारा हजार रुपयांचा टप्पा गाठला होता.
- गेल्या हंगामातील दर पाहून यंदाही दरात सुधारणा होईल अशी आशा होती हंगामाच्या सुरुवातीला कापूस दर आठ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते.
- त्यामुळे पुढील काळात आणखी दर वाढतील अशी आशा बाळगून शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला.
- पण मार्चनंतर कापसाच्या दरावर दबाव येत गेला देशातील बाजारात पहिल्यांदाच मे महिन्यात हंगामातील निश्चयांची भाव मिळतोय कापसाच्या दरात मोठी घट झाल्याने.
- शेतकरी मात्र अडचणीत येत गेले कापसाचे भाव दाबावत असल्याने शेतकरी ही कापसाची विक्री करत आहे.
- शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा असताना भाव वाढत नाही त्यामुळे शेतकरी कापूस विकत आहे.
- सध्या बाजारातील आवक मे महिन्यातील उच्चं पातळीवर सध्या बाजारात सरासरी 8000 गाठींची आवक होत असल्याचे व्यापारी सांगतात.
- कॉटन असोशीअन ऑफ इंडियाच्या मते देशात एप्रिल पर्यंत 259 लाख गाठी कापूस बाजारात आला म्हणजेच 39 लाख गाठी कापूस बाजारात यायचा आहे.
- यापैकी शेतकऱ्यांकडे तीस लाख गाठींच्या दरम्यान कापूस होता असा अंदाज व्यापारी आणि जानकार व्यक्त करत होते.
कापसाचा भाव दबावातच का राहिला?
Cotton Market 2023 बाजारात भाव दबावात का?
- सध्या बाजारात येणारा कापूस शेतकऱ्यांचा यामुळे या महिन्याच्या शेवटी बाजारातील कापूस आवक कमी होऊ शकते असा अंदाज आहे.
- कारण पावसाळा तोंडावर आल्यानं आर्थिक नळ असलेले शेतकरी कापूस विकत आहे शेतकरी पावसाच्या तोंडावर कापूस विकतील शेतकऱ्यांना आर्थिक नट साठवणुकीची समस्या असते त्यामुळे शेतकरी पावसाच्या आधी कापूस विकतील.
- तसंच मागील दोन महिने कापसाचे भाव दाबावत असतानाही शेतकऱ्यांची विक्री सुरू होती त्यामुळे देशात कापूस बाजार टिकून राहण्यासाठी चांगले फंडामेंटल असतानाही दर दबावत राहिले.
- उद्योग फायदे सुरू असतानाही शेतकऱ्यांकडून मात्र कमी भावात कापूस घेण्यात आला.
- यंदा शेतकरी कापूस विक्रीसाठी दोन ते तीन महिने थांबले होते एरवी डिसेंबर पर्यंत होणारी आवक मे महिन्यापर्यंत गेली पण शेतकऱ्यांची अपरिहार्यता ओळखून बाजारात भाव दबाव ठेवण्यात आले.
- शेतकऱ्यांना कापसातील केजी पासून वंचित ठेवण्यात आलं शेतकऱ्यांना मे महिन्यात चांगला भाव मिळाला तर दरवर्षी शेतकरी कापूस मागे ठेवतील कापसाला दरवर्षी चांगला भाव द्यावा लागेल.
- तसंच कापूस खरेदी विक्रीचे नियोजन बदलेल यामुळेच कापसाचे भाव दबाव ठेवण्यात आले.
पहा राज्यातील आजचे कापूस बाजार भाव
कापूस अवाक कमी होईल का?
- Cotton Market 2023 मे महिन्यानंतर बाजारातील आवक एकदम कमी होईल त्यानंतर दरात तेजी आली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही.
- कारण शेतकऱ्यांनी दरवाढीची वाट पाहून कापूस विकला असेल सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी 7200 ते 7800 रुपयांचा भाव मिळत आहे.
- बाजारातील आवक सरासरीपेक्षा जास्त आहे पण पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांकडे कापूस संपेल काही शेतकरी थांबतील पण त्याचं प्रमाण कमी असेल.
- आवक कमी झाल्यानंतर बाजारातील दरही सुधारतील तसेच मान्सूनवर परिणाम झाल्यास पुढील हंगामातील उत्पादनाबाबतही अनिश्चितता असेल मात्र परिस्थिती ऑगस्टनंतर स्पष्ट होईल.
PM Kisan 14th Installment :पी एम किसान निधीचा १४ वा हप्ता हे काम केलं तरच मिळणार.
2 Responses