WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Sand Mining Policy शासनाने सहाशे रुपये प्रति ब्रास वाळू केली आहे लोकांपर्यंत कधी पोहोचल या प्रतीक्षात बरच लोक आहे एक मे 2023 रोजी महाराष्ट्रात नवीन वाळू धोरण लागू करण्यात आला या धोरणानुसार महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला एक ब्रास ट्रॅक्टरभर वाळू सहाशे रुपयांना मिळेल असं सांगण्यात आलं असं असलं तरी राज्यातल्या बहुतांश भागात आजही सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या दराने वाळू खरेदी करावे लागत आहे.

Maharashtra Sand Mining Policy

संभाजीनगर मधल्या काही वाळू पुरवठादारांच असं म्हणणं होतं की एक किलोमीटरच्या परिघात वाळू जर पुरवायची असेल एक ब्रास तर त्यासाठी सहा हजार रुपये इतका दर आकारतो. विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या काही वाळू वाहतूकदारांशी त्या भागात वाळूचा प्रतिब्रास वाळूचा दर हा साडेसहा हजार रुपये इतका आहे. त्यामुळे सरकारने घोषणा केल्याप्रमाणे 600 रुपये प्रतिब्रास वाळू नेमकी कधीपासून मिळेल याशिवाय जिल्ह्यात वाळूची शासकीय केंद्र किती आहे. या वर्षात पाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे खालील नुसार पाह.

Jeevan Umang Table

सरकार करणार ऑनलाइन विक्री; वाळू घरपोच मिळणार 

वाळू 600 रुपयांना कधीपासून मिळणार ?

Jeevan Umang Table

वाळूची बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Sand Mining Policy वाळू धोरणाच्या अंबलबजावणीस वेळ का लागतोय?

Jeevan Umang Table

नवीन वाळू धोरण

राज्यात किती शासकीय वाळू विक्री केंद्राची निर्मिती झाली आहे

Jeevan Umang Table

जिल्ह्यातील शासकीय वाळू केंद्र पाहा

वाळूची बुकिंग कोठे आणि कशी करायची ?

Maharashtra Land Rule 2023 :महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात 3 मोठे बदल

Cotton Market 2023 :बाजारातील कापूस आवक कधी कमी होईल?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!