WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GDS Special Drive 2023 जी डी एस भरतीसाठी ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झाली आहे टोटल 12000 प्लस व्हॅकेंसी साठीची तर यावेळेस नवीन सायकलची जाहिरात आलेली आहे. ऑनलाइन अर्ज कधीपासून करायचे एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये निवड कशी होणार ही सर्व माहिती जाणून घ्या. जागा या ठिकाणी 5746 जागा ह्या BPM साठी आणि 7082 जागा ABPM साठी म्हणजे जीडीएस मधल्या व्हॅकेंसी आहे.

GDS Special Drive 2023

ज्यामध्ये ग्रामीण डाक सेवक ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ऑफिशियल वेबसाईट वर. तर एप्लीकेशन 22-5-2023 पासून सुरु होणार आणि ते 11-6 -2023 पर्यंत एप्लीकेशन चालतील. एडिट करेक्शन साठी विंडो एप्लीकेशन साठी 12-6 ला दिला जाईल ते 14 सहा पर्यंत तर 22-5-2023 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे. जसे ऑनलाईन अर्ज सुरू होतील तसे वेबसाईट वरती अर्ज भरण्यासाठी सुरुवात होईल अर्ज करण्लीयासाठी खाली लिंक दिली आहे.

Jeevan Umang Table

मिनी अंगणवाडी सेविका भरतीसाठी नवीन पात्रता निकष

पोस्ट कोणत्या राहणार

Jeevan Umang Table

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

GDS Special Drive 2023 वयोमर्यादा

त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन

Jeevan Umang Table

सिलेक्शन प्रोसेस

सिलेक्शन क्रायटेरिया काय असणारे

Jeevan Umang Table

महाराष्ट्रात वाळू 600 रुपयांना नक्की कधीपासून मिळणार?

कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन

Maharashtra Sand Mining Policy :महाराष्ट्रात वाळू 600 रुपयांना नक्की कधीपासून मिळणार?

Maharashtra Land Fraud 2023 :जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अशी होते फसवणूक, काय काळजी घ्याल?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!