Onion Storage Tips
Onion Storage Tips 2023 कांदा साठवणूक करता वेळेस कोणता पावडर वापरावन गरजेचं आहे ज्यामुळे कांदा चाळीमध्ये पाच ते सहा महिने टिकेल आणि एकही कांदा सडणार नाही याची माहिती खालील नुसार आहे. सध्या कांदा काढणी चालू आहे आणि शेतकऱ्याला आता हा कांदा चाळीमध्ये म्हणजे त्यांच्या पराखी मध्ये टाकायचा आहे तर कांदा चाळ सिंगल पाकी किवा डबल पकी असो त्याचबरोबर कांदा चाळ ही पास्ताची असेल तरी पण ही कांदा चाळ उपलब्ध असेल.
तर ह्या कांदा चाळीमध्ये कांदा ठेवायचा आहे त्याची सड नाही झाली पाहिजे किंवा कांदा यामध्ये खराब नाही पाहिजे आणि पाच ते सहा महिने कांदा चाळीमध्ये टिकला पाहिजे त्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. पावडर आहे तर याचा वापर करणं गरजेचे आहे. कांदा चाळीची जी योग्य काळजी कशा पद्धतीने घेणे गरजेचे आहे याची माहिती पाहण्यासाठी खली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पावडर कोणते वापरावे
- Onion Storage Tips 2023 कांदा चाळ ज्यावेळेस तयार करता पण एखाद्या वेळेस अडगळीची खोडी म्हणून जी तयार करत असता.
- आणि ट्रॅक्टर लावणे पाईप टाकने किंवा जळवाट्यावर जाळ्या वगैरे झाले असेल ह्या काढून घ्या स्वच्छ करून घ्या त्यामध्ये मुरूम वाळू त्याचा भराव टाका.
- आणि त्यामध्ये फोरेट पावडर किंवा थाईमेट किंवा बेसी हे टाकून द्या म्हणजे मुंग्या वगैरे मरतील किडे लागणार नाही.
- हे झाल्यानंतर ज्यावेळेस कांदा साठवणूक करायची तर अशा वेळेस जी पावडर वापरावी तर ती कोसावेट डी एफ म्हणजेच सल्फर गंधक हे पावडर वापरा आणि ८०% w g ही सल्फर पावडर घेण गरजेचं आहे.
Onion Storage Tips 2023 पावडरचे फायदे
- ही सल्फर गंधक वापरल्यामुळे कांद्या कोजळी पकडणार नाही त्याबरोबर चाळीमध्ये सोर्टिंग करून कांदा ड्यामेज झाला असेल कुधळी लागली असेल किंवा काप्तानी कांदा अर्धा कापला असेल आणि त्या चाळीमध्ये गेला असेल.
- तर त्यामध्ये कीड अळई हे जास्त प्रमाणात होते आणि एक कांदा जर सडला तर सगळी बारखी खराब होते.
- त्यामुळे हे सल्फर गंधक पावडर एक आवरन तयार करतो आणि तो कांदा तिथच वाळून टाकतो आणि किडे अळी मरून जातात आणि कांदा चाळ सुरक्षित राहते.
- आता ही पावडर टाकतावेळ हाताचा वापर करायचा नाही फडक्याला खालून छिद्र करून टाकू शकता.
- आणि हे पावडर टाकताना योग्य पद्धतीने टाका जास्त वापर करू नका कारण पुढे कांदा चाळ खोलयची असते किंवा माणसांपूर्वी भरून घेणार असाल तर अशा वेळेस शिंका जास्त प्रमाणात येतात.
- Onion Storage Tips 2023 त्यासाठी योग्य कमी प्रमाणातच ह्या पावडरचा वापर करा जास्त वापर करण्याचा प्रयत्न करू नका.
- कांदा चाळ ज्यावेळेस भरायची आहे त्याच्या पंधरा दिवस आधी फवारणी करून घ्या कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची त्यामुळे या कीड रोग समस्या मुंग्या वगैरे यामध्ये लागणार नाही.
- आणि मुरूम किंवा वाळू चा थर टाका आणि थर टाकण्याआधी थायमेट किंवा पोरेड किंवा बीएससी पावडर खाली टाका आणि थर टाकल्यानंतर संपूर्ण बाराखी मध्ये बाराखी बहुती असेल या सगळ्या ठिकाणी ह्या पावडरचा वापर करायचा आहे.
- त्यामुळे कांदा चाळ सुरक्षित राहील आणि एकही कीड मुंगी लागणार नाही.
- आणि सल्फर गंधक पावडरचा वापर केल्यामुळे एकही कांद्याची सड होणार नाही कांदा चाळ पाच ते सहा महिने चांगली राहील आणि कांदे पण साडणार नाही.
Panchayat Samiti Yojana 2023 :पहा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात
3 Responses