Best Government Schemes
Best Government Schemes 2023 केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या तीन योजना त्या विधवांसाठी अपंग व्यक्तींसाठी शेतकरी व सर्वसामान्यांसाठी या तीन मरेपर्यंत अनुदान देणाऱ्या योजना आहे. यामध्ये जर सहभागी व्हायचे असेल तर याच्या काही अटी व नियम याची माहिती पाहा खालील नुसार.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
- Best Government Schemes 2023 ही योजना केंद्र शासनाची आहे यामध्ये राज्यातील विधवांना दर माह निवृत्ती वेतन म्हणजे राज्यांमधील जे विधवा महिला आहे त्यांना दर महिन्याला वेतन दिले जाते.
- यामध्ये प्रवर्गातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असतो.
- अटी व नियम दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नोंद असलेल्याचे वय 40 ते 65 वर्षाखालील असावे त्या विधवा महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळवण्यास पात्र असतात.
- पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दोनशे रुपये आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनाकडून चारशे रुपये असे मिळून सहाशे रुपये दर महिन्याला दिले जाते.
- अर्ज कोठे करवा तर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार संजय गांधी योजना तलाठी कार्यालय याठिकाणी जाऊन अर्ज करू शकता आणि संपर्क मिळूवू शकता.
Best Government Schemes 2023 इंदिरा गांधी अपंग नवेवृत्तीवेतन योजना
- ही योजना केंद्र शासनाची आहे यात सगळ्या प्रवर्गातील अपंग व्यक्ती आहे तसेच याच्या अटी व नियम दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या योजनेत नोंद, अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त यांचे वय 18 ते 65 वयोगटातील पाहिजे.
- यांनाच 80 टक्के पेक्षा जास्त अपंग, एक पेक्षा जास्त अपंग, बहु अपंग दोन, किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेले लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेच्या अंतर्गत निवृत्तीवेतन मिळवीन्यासाठी पात्र असतात.
- यांना केंद्र शासनाकडून दोनशे रुपये व संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत चारशे रुपये असे सहाशे रुपये प्रति महिना यांना दिला जातो.
- याचा अर्ज आणि अधिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार संजय गांधी योजना व तलाठी कार्यालय जाऊन करू शकता आणि संपर्क देखील साधू शकता.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
- Best Government Schemes 2023 ही योजना पण केंद्र शासनाची आहे ही योजना आर्थिक सहाय्य म्हणून राबविण्यात येते ही योजना सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू होते तसेच या योजनेच्या काही अटी व नियम आहे.
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमवते व्यक्तींचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबात एक रकमी वीस हजार रुपयाची अर्थसहाय्यक केंद्र शासन देतात.
- या योजनेचा लाभ किवा आर्थिक सहाय्य जर पाहिजे असेल तर ते व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील असला पाहिजे आणि त्याचे वय 18 ते 59 याच्या आत असला पाहिजे.
- त्या व्यक्तींचा मृत्यू अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू असावा तरच वीस हजार रुपये सहाय्य आर्थिक दिले जाते.
- योजनेचा अर्ज आणि या योजनेसाठी संपर्क जिल्हाअधिकारी कार्यालय तहसीलदार संजय गांधी योजना आणि तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन अर्ज आणि संपर्क करू शकता.
Onion Storage Tips 2023 :कांदा साठवणूक करा अशी कांदा साठवणूकी साठी वापरा हे पावडर
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana 2023 :आता मागेल त्याला काम नव्हे तर हवे ते काम मिळणार