PM Kissan Schemes 2023
PM Kissan Schemes 2023 शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपयांचा हप्ता लवकर बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्माननिधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे दोन दोन हजार रुपये याप्रमाणे 4000 रुपयांचा हप्ता बँक खात्यावरती जमा होणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.
नमो शेतकरी महासन्माननिधीचा हप्ता कधी होईल जमा
- PM Kissan Schemes 2023 नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा हप्ता मे अखेरी हा हप्ता जमा होणार आहे.
- त्यानंतर आधार बंधनकारक ठेवण्यात आले आहे आणि यामध्ये किसान योजनेचे शेतकरी लाभार्थी पात्र असणार आहे.
- नमो शेतकरी योजनेसाठी केवायसी करायला विसरू नका जर केवायसी नाही केली तर खात्यावरती हे पैसे जमा होणार नाही.
PM Kissan Schemes 2023 बंधनकारक बाबी
- 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जमीनदारक शेतकरीच पात्र असणार आहे
- महासन्मान निधी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागणार आहे ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांच्या खात्यावरती पैसे येणार नाही.
- लाभार्थ्याना नावावरील मालमत्तेची नोंदीची माहिती द्यावी लागेल.
- ज्याच्या नावाने शेती असेल त्याने शेतीची नोंद तहसील कार्यालयामध्ये द्यायची आहे.
- बरेच लाभार्थ्यांचा लँड शेडिंग नो ऑप्शन दाखवत होतं म्हणून पीएम किसान सन्माननिधी योजनेचे पैसे येत नव्हते.
खात्यावर पैसे जमा झाले का पाहा
- PM Kissan Schemes 2023 आणि जमिनीची मालमत्तेची नोंद या झाली नव्हती त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येत नव्हते.
- जर तहसील कार्यालयामध्ये अर्ज दिला असेल तर लँड शेडिंग होईल.
- ज्या लाभार्थ्यांनी दिला नाही त्यांनी तात्काळ देऊन टाका आणि बँक खात्याला आधार लिंक करून घ्या.
- बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं असेल तर डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे येतात अन्यथा येत नाही.
- मे महिन्याच्या अखेरीस मिळणारा चार हजार रुपयांचा हप्ता दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहे आणि दोन हजार रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
Maharashtra Government Schemes 2023 :व्यवसायासाठी कोण कोणत्या शासनाच्या योजना देते कर्ज
8 Responses