Table of Contents
Seed Treatment 2023 रब्बीचा हंगाम जवळ जवळ आता संपून गेला आहे अवघे काही दिवसांमध्ये खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. खरीप हंगाम म्हणलं की एक मुद्दा चर्चेला येतो तो म्हणजे बीज प्रक्रिया बरेच लोक तज्ञ, कृषी अधिकारी, सांगतात की यंदाच्या हंगामामध्ये बीज प्रक्रिया नक्की करा.
आता ही बीज प्रक्रिया काय, बीज प्रक्रिया कशी केली जाते, बीज प्रक्रिया का करावे, बीज प्रक्रिया केल्यानंतर कोणते फायदे होतात, बीज प्रक्रिया करण्याच्या वेगवेगळी पद्धती कोणती, याबद्दल माहिती नसल्यामुळे काय होत त्यामुळे होणारा लाभ अतिशय कमी होतो आणि त्याचे महत्त्व कमी होते आणि पाच ते दहा टक्के शेतकरी खरीप हंगामामध्ये बीज प्रक्रिया करतात आणि जवळजवळ 90% शेतकरी बीज प्रक्रिया करत नाही.
बीज प्रक्रिया म्हणजे काय
- Seed Treatment 2023 ज्यावेळेस बियाण्यांची पेरणी शेतामध्ये करत असता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जमिनीमधून उद्भवणारे बरेच किट आणि रोग त्या बियाणांवरती वाढतात आणि बियाण्याची उगवण कमी होते.
- किंवा बियाणं किड, रोगांना बळी पडतं, हे टाळण्यासाठी काय करतो त्या बेण्यांवरती कीटकनाशके किंवा बुरशीनाशके तर जैविक किंवा रासायनिक स्वरूपामधील असतील त्यांची प्रक्रिया करतो.
- त्यांना बियाण्यांवरती लावतो त्यांना सावली सुकवतो त्यांची प्रक्रिया करता.
- आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्या कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव बेण्यांवरती होत नाही आणि बियाण्याची उगवण खूप चांगल्या प्रकारे होते.
Seed Treatment 2023 बीज प्रक्रिया कशी करावी
- बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, बियाणं पेरल्यानंतर सुरुवातीच्या दहा ते बारा दिवसाच्या आत मध्ये जे काही कीड आणि रोग बियाण्यांवरती, पिकांवरती, येतात त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो,
- आणि परिणामी उत्पादनाचा खर्च कमी होतो, आणि उत्पादन चांगलं मिळतं आणि त्यापासून निरोगी पीक काढणं शक्य होतं बीज प्रक्रिया कशी करायवी
- मिठाच्या पाण्याची प्रक्रिया, रासायनिक कीटकनाशके किंवा बुरशीनाशकांची प्रक्रिया,आणि जिवाणू संवर्धकाचे प्रक्रिया,
- मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया म्हणजे काय तर दोन टक्के मिठाच्या पाण्याचा द्रावण तयार करा आणि मीठ टाकायच आहे एक लिटर पाण्यामध्ये 20 g मीठ टाकायचा आहे जितकं बियाणं असेल आवश्यकतेनुसार हे द्रावण तयार करून घ्या.
- द्रावण तयार केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण बियाणं बुडवायचा आहे बुडल्यानंतर दोन ते तीन मिनिटं ठेवायचा आहे.
- थोडसं ढवळा किडलेलं, सडलेलं, कुजलेलं, सर्व बियाणं वर तरंगल्याने दिसून येईल ते बियाणे काढून टाका आणि जे काही निरोगी बियाणं आहे ते बुडाशी साठलेले दिसून येईल.
- त्याला काढा आणि सावलीमध्ये 24 तास चांगल्या प्रकारे सुकवायचा आहे सुकवल्यानंतर ते बियाणं प्रेरणासाठी वापरू शकता.
- याचा फायदा ज्वारी, बाजरीमध्ये आरगट रोगापासून संरक्षण करण्यासाठी होणार आहे किंवा आरगट रोगाला टाळण्यासाठी होणार आहे.
- भात पिकामध्ये करपा रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी या प्रक्रियेचा फायदा होतो.
पाहा जिवाणू वर्धकाची प्रक्रिया कशी करावी
बुरशीनाशकांची किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया
- Seed Treatment 2023 यामध्ये बुरशीनाशक मध्ये 1 किलो बियानासाठी 22 ज्यामध्ये कार्बन डाझिम 5% wp फॉर्मशन मध्ये मिळत
- बुरशीनाशक घेतलं 22 दोन ग्राम घ्या यामध्ये एक कीटकनाशक जर समजा कॉन्फिड्रर घेतल त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8%SL मध्ये मिळत हे अर्धा मिली घ्यायच आहे.
- बाविस्टीन दोन ग्रॅम आणि कॉन्फिडोर अर्धा मिली घेतल्यावर 1 किलो बिया प्रमाणे हे बियाना
- चोळायच आहे.
- त्यात हलकसं पाणी घ्या आणि त्यामध्ये हळुवारपणे बॅनर वरती शिंपडून हातात प्लास्टिकचे हात माझे घाला आणि पूर्ण बियाणं एकजीव करून घ्या.
- सर्व बियाण्यांच्या दाण्यांवरती कीटकनाशक आणि बुरशीनाशक चांगल्या प्रकारे लागून जाईल.
- बऱ्याच वेळा खरिपामध्ये रोपांपासून लागवड करतो त्यावेळेस रोपांच्या मुळांवरती प्रक्रिया करावी लागते.
- त्यावेळी काय करू शकता 22 तीन चाळीस ग्राम घेऊ शकता कॉन्फ्युडोअर दहा मिनी घेऊ शकता प्रतिदहा लिटर पाण्यामध्ये मिसळून एक द्रावण तयार करून घ्या.
- त्यानंतर रोपांची ट्रे असेल तर ते फक्त मूळ खालचा गड्डा बुडतील एवढा बुडवा आणि काढा थोड्यावेळ सावलीमध्ये सुकवा आणि त्यांना तात्काळ लागवडीसाठी वापरू शकता.
- आता यामध्ये जैविक बुरशीनाशकाचा समावेश करू शकता. मार्केटमध्ये आनंद अग्रो केअर डॉक्टर बॅक तो डॉक्टर टर्मस नावानं एक औषध मिळेल.
- ज्यामध्ये ट्रायकोडर्मा चांगल्या पद्धतीने टाकलेला आहे हे दहा मिली प्रती बियांवर चोळून बियाणे सावलीमध्ये सुकवू शकता.आणि पेरणीसाठी किंवा लागवडीसाठी वापरू शकता.
जिवाणू वर्धकाची प्रक्रिया
- Seed Treatment 2023 जिवाणू वर्धकाची प्रक्रिया कशी करायची तर अर्धा लिटर पाणी घ्या थोडसं पाणी गरम करून घ्या गरम पाण्यामध्ये 50 g गूळ टाका आणि द्रावण थंड होऊ द्या.
- द्रावण थंड झाल्यानंतर त्यामध्ये जिवाणू संवर्धक टाका कोणतेही टाकू शकता आनंद ऍग्रो केअर चे डॉक्टर बॅक टूच कॉम्बो नावाने मार्केटमध्ये मिळतील 100 ml घ्या.
- ज्यामध्ये एनपीके तिन बॅक्टेरिया आहे हे अर्धा लिटर पाण्यामध्ये मिसळा आणि हे पाणी ब्यानर वरती शिंपडून चांगल्या प्रकारे बियाण्यांना चोळून घ्या आणि सावलीमध्ये सुकवून पेरणीसाठी वापरू शकता.
Farming Tips 2 2023 :मेथी आणि कोथिंबीर मर थांवबा फक्त या दोन प्रयोगातून
One Response