Farming Tips 2
Farming Tips 2 2023 कोथिंबीर आणि मेथी मर होणे जळी पडणे, बुरशीचा प्रादुर्भाव, जास्त प्रमाणात शीट असेल यामुळे ही दोन्ही पीक जर फेल जात असेल आणि यांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर कशा पद्धतीने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे आणि पीक पूर्वरत कशा पद्धतीने येणार आणि भरघोस उत्पन्न कशा पद्धतीने मिळणार पाहा.
पाठ पाण्यातून किंवा अन्य साधनातून हे करन गरजेच आहे आणि दुसरा प्रयोग हा फवारणीच्या स्वरूपात असणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या उन्हाळ्यात अडचण अशी आली जास्त प्रमाणात टेंपरेचर हे 35° च्या खाली येत नाही आणि 35 च्या वर जास्त प्रमाणात जात आहे.
मर वाचण्यासाठी आणि जास्त उत्पन्न निघण्यासाठी काय करावे.
- Farming Tips 2 2023 या परिणामी उन्हामध्ये पिक मर जास्त प्रमाणात होते आणि जास्त प्रमाणात पाणी भरल्यामुळे पिकांची मरही होते.
- याला पटपण्यातून प्रति एकरासाठी ह्युमिक ऍसिड सोडा किंवा मेगा फॉल सोडू शकता.
- पाठ पाणी असेल तर एकरी एक लिटर याप्रमाणे सोडा आणि ड्रीप स्पिंकलर रिरपाईप असेल तर याच्या साह्याने अर्धा लिटर सोडा.
- मग मेथी मरत असेल किंवा कोथिंबीर यावर हे प्रयोग चांगल्या प्रमाणावर काम करणार आहे.
- कोथंबीर मेथी या दोन्ही पिकांची जळी पडणे मर होणे यावर फवारणी करताना ब्रेकझिल म्हणून जे मायक्रो न्यूट्रेट आहे किंवा चिलमॅक्स असेल तर याची फवारणी करा.
- हे दोन्हींपैकी कोणताही उपलब्ध करा आणि याची फवारणी करा पण याची फवारणी कशा पद्धती करायची याचा प्रमाण किती पाहिजे.
- तर पाणी सकाळच्या टायमाला भरायच असेल किंवा संध्याकाळच्या टायमाला पाणी भरल्यानंतर लगेच फवारणी करा किंवा जास्त ओल रान असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी करू शकता.
Farming Tips 2 2023 औषधीचा प्रमाण किती घ्यायचं
- Farming Tips 2 2023 प्रतिपंपासाठी 30 ग्रॅम घेऊन त्याची फवारणी करा त्यानंतर या कोथिंबीर आणि मेथी मर होणे, किंवा जळी पडणे, जळून जाणे, असा प्रादुर्भाव दिसत असेल.
- तर यावर फवारणी दुसरी अजून एक करा तर ही फवारणी कोणती करायची रेडोमील गोल्ड आणि बायोटाएक्स हे टॉनिक द्या गरज वाटली तर यामध्ये कीटकनाशक घ्या आणि ते रोगार घ्या.
- आता प्रति पंप रेडोमिल गोल्ड एक पुडी आणि बायोटाएक्स 30 एम एल किंवा रोगार असेल 20 एमल घेऊन याची फवारणी करा.
- मेथी आणि कोथिंबीर मर होणे जळी पडणे यावर पाठ पाण्यातून ड्रीप असेल स्पिंकलरने असतील रेनपाईपणे असेल काही खालून खते औषध ही सोडा.
National Saving Certificate 2023 :पाहा पोस्ट ऑफिसमध्ये एफ डी चे फायदे
Sukanya Samriddhi Yojana 2023 :दरमहा 100 रु. भरा आणि 55,800 मिळवा
2 Responses