National Saving Certificate
National Saving Certificate 2023 जवळपास चार ते पाच महिने पोस्टाचे आणि बँकांचे व्याजदर सतत वाढत आहे. त्यामुळे ठेवीदारांचा कल एफडी मध्ये पैसे गुंतवणकडे अजून वाढत आहे. त्यामुळे आधी एफडी ची माहिती जाणून घ्या खालील माहिती नुसार. सामान्य एफ डी मध्ये कुठल्याही प्रकारे आयकारात सूट मिळत नाही गुंतवणुकीच्या रकमेवर नाहि व्याजावर सुट मिळत नाही. आयकरात सूट मिळवून देणारी एफ डी ज्यात गुंतवणुकीच्या रकमेवर आयकारात दीड लाखापर्यंत सूट मिळते व्याजावर सूट मिळत नाही.
सामान्य एफ डी मध्ये कितीही मोठी रक्कम गुंतवू शकता आयकारात सूट मिळून देणाऱ्या एफडी मध्ये जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. त्यामुळे परतावाही कमी मिळतो सामान्य एफ डी मध्ये कालावधीचे अनेक पर्याय असतात म्हणजे सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंत पर्याय उपलब्ध असतात. आणि आयकरात सूट मिळवून देणाऱ्या एफडी मध्ये पाच वर्ष गुंतवणूक करावी लागते तर आयकरात सुट मिळते.
पोस्ट ऑफिस एफ डी चे फायदे
- National Saving Certificate 2023 पोस्ट ऑफिसच्या एफडी मध्ये चार पर्याय असतात एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष,आणि पाच वर्ष, त्यात पहिल्या तीन पर्यायांमध्ये आयकारात सूट मिळत नाही.
- आणि पाच वर्षांच्या एफडी मध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर आयकारात सुट मिळते आणि व्याजावर मिळत नाही.
- परंतु बँकेच्या आयकारात सूट मिळून देणारी एफडी सारखी गुंतवणुकीवर दीड लाखाची मर्यादा नाही गुंतवणूक कितीही करता येते आयकारात सूट नियमाप्रमाणे तीन लाखापर्यंत मिळते.
National Saving Certificate 2023 ठेवीची सुरक्षता
- ठेवीच्या सुरक्षिततेच्यावेळेस पोस्ट ऑफिस कडे लोकांचा कर जास्त असतो.
- कारण पोस्ट ऑफिस हे थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं आणि पोस्ट ऑफिस कुणालाही व्यावसायिक कर्ज देत नाही त्यामुळे ते बुडण्याची शक्यता निर्माण होत नाही.
- याउलट बँका मोठमोठी व्यावसायिक कर्ज देतात आणि ती वसूल झाली नाही तर बँक बुडण्याचा सुद्धा संभव असते आणि भारतातही अशा अनेक गोष्टी घडत असतात त्यामुळे जोखीम ही बँकेच्या एफडी मध्ये जास्त असते.
- त्यामुळे आयकारात बचत कमी जोखीम आणि रकमेच्या मर्यादा तीनही बाबतीत पोस्ट ऑफिसची एफडी बँकेचे एफडीच्या वरचढ असते.
- व्याजदर बँक आणि पोस्ट या दोन्हीचे सारखेच आहे म्हणजे 6.5% ते 7.5% च्या दरम्यान आहे त्यामुळे तो मुद्दा मोठा ठरत नाही.
राष्ट्रीय बचत योजना
- National Saving Certificate 2023 ही योजना ठेवीदारांना आयकारात बचत, गुंतवणूक आणि व्याज या दोन्ही वर आयकरत बचत मिळते.
- राष्ट्रीय बचत योजनेत चार वर्षांचा व्याज गुंतवला जातो त्यामुळे त्या व्याजाच्या रकमेवर आयकर कलम 80 अंतर्गत वजावट मिळू शकते.
- फक्त पाचव्या वर्षीच्या व्याजावर कर भरावा लागतो कारण त्यावेळेस सगळी रक्कम व्याजासकट परत मिळते.
- या योजनेतील गुंतवणुकीवर कुठलीही जोखीम नाही कारण ही बँकेची योजना नाही तर भारत सरकारची आहे.
- त्यामुळे हे पैसे बँकेत न राहता सरकारकडे जमा होते आणि बँक जर बुडाली तरी पैसे सुरक्षित राहते कारण राष्ट्रीय बचत योजना आता बँकांमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे.
बँक एफडीत गुंतवणूक करावी का राष्ट्रीय बचत योजनेमध्ये
- जर कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणार असेल म्हणजे एक ते तीन वर्ष तर राष्ट्रीय बचत योजनेचा पर्याय निवडा कारण त्याची मुदत पाच वर्षांची आहे.
- आता पोस्टाच्या किंवा बँक एफ डी विचार करू शकता कारण दोन्हीचे व्याजदर सारखेच आहे जर पाच वर्षांसाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर राष्ट्रीय बचत योजनेत पैसे गुंतवा.
- कारण गुंतवणुकीवर कमाल मर्यादा नाही दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आणि चार वर्षांपर्यंतच्या व्याजावर आयकरात सूट मिळते.
- तसेच गुंतवणुकीवर भारत सरकारची शंभर टक्के हमी मिळते आणि यावर सात पूर्णांक सात टक्के एवढा व्याजदर मिळत आहे.
- आणि तो वार्षिक चक्रवाढणी म्हणजे एक लाखाच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांनी 44 हजार 900 रुपये एवढा व्याज मिळेल दर वर्षाला 8980 रुपये व्याज मिळतो वार्षिक उत्पन्न 8.98% म्हणजे 9% या दराने मिळेल.
- आणि बँक एफडी मध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर आयकारात सूट मिळेल व्याजावर कर हा भरावाच लागतो आणि व्याजदर कमी मिळेल.
Solar Energy Maha 2023 :पाहा जमिनीचा मोबदला कधी मिळणार
Sand Booking Online 2023 :शासकीय वाळू मिळवा 600 रू. प्रती ब्रास अशी करा वाळू बुकिंग
2 Responses