Electrical Accident
Electrical Accident पावसाळ्यात विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढत असते. प्रत्येकाने जीवित व वित्त सरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक अवलंब केल्यास वीज अपघात टाळणे शक्य आहे.
ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0.11 खरीप 2023 करीता सुरू
सतर्कता हीच सुरक्षा
- Electrical Accident घर, उद्योग, कार्यालय, अथवा शेती असो वीज वापरतांना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
- वीज वापरामध्ये आर्थिग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक अपघात घडल्याचे सिद्ध झाले आहे.
- त्यामुळे सर्व वायरिंग इनस्टॉलेशन कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉड कार्यक्षमपणे लावून घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
- अर्थ लिकेजच्यापासून होणारा धोका टाळण्यासाठी ई.एल.सी.बी. (अर्थ लिकेज सर्किट बेकर) वापरावे.
एसटीच्या प्रवाशांना या महिन्यात नवीन?
Electrical Accident ही दक्षता अत्यावश्यक
- तुटून पडलेल्या, लोंबकळणाच्या
- विजतरापासून सावध राहावे.
- जिवंत विजातरा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करावी.
- त्यांना हटविण्याचा प्रयत्न करू नये. कपडे वाळविण्यासाठी तारांचा वापर टाळावा, वीजवाहिनीखाली किवा जवळ कोणतेही बांधकाम करू नये.
उपकरणांचा सावधगिरीने वापर करा
- Electrical Accident विजांचा कडकडाट होत असल्यास वीज उपकरणे बंद करून, ती मूळ वीज जोडणीपासून वेगळी करावी.
- दूरचीत्रवणीची डिश किंव्हा अँटेना वीजतारांपासून दूर ठेवावे.
- उपकरणे दुरुस्ती करताना मेण स्विच बंद करावा.
- उपकरणांना पाणी लागावा नाही याची खबरदारी घ्यावी उपकरणे ओल्या हाताने हाताळू नये.
Electrical Accident शेतकयांनी घ्यावयाची खबरदारी
- वीजखांब किंवा तणाव-ताराला गुरे बांधू नये. शेतातील कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नका, तात्पुरते लोंबणारे वायर वापरू नका.
- विजेचा अनधिकृत वापर टाळा.
- विशेषतः विजमिटर जवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्याने मीटरचे मुख्य स्विच बंद करावे व जागा बदलून घ्यावी.
- पावसाळ्यात वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास, तारा तुटल्यास, खांब पडल्यास अपघाताची शक्यता असते.
- अशात नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तक्रार किंवा माहितीसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवाकेंद्राचे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे.
State Employees DA Allowance :खुशखबर…राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ तारीख ठरली!
Spiny gourd ही जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, त्यात आश्चर्यकारक औषधी गुणधर्म आढळतात