State Employees DA Allowance राज्य कर्मचारी वर्गाची प्रतीक्षा संपली जून महिना अखेर दिनांक 30 जून 2023 रोजी राज्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याच्या आदेश वित्त विभाग महाराष्ट्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आले आहे सोबतच सहाव्या वेतन आयोगानुसार पगार घेणाऱ्या आणि पाचव्या वेतन आयोगानुसार पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तेमध्ये सुद्धा वाढ करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहे.
पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना