DA Latest News Maharashtra
DA Latest News Maharashtra कोणत्या कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता वाढ मिळाली तीन वेगवेगळे जीआर पहिला जीआर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञ महागाई भत्ताच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2023 पासून सुधारणा करण्याबाबत त्यानुसार शासन असे आदेश देत आहे.
![DA Latest News Maharashtra](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
जमीन भाड्याने देण्याऱ्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 1 लाख 25 हजार रुपये
शासन निर्णय
- DA Latest News Maharashtra दिनांक 1 जानेवारी 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञ महागाई भत्त्याचा दर 38% वरून 42 टक्के करण्यात यावा.
- सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 ते दिनांक 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह माह जून 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
DA Latest News Maharashtra असुधारित वेतन संरचनेत
- सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या वेतन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2023 पासून सुधारणा करण्याबाबत.
- शासन असे आदेश देत आहे दिनांक 1 जानेवारी 2023 पासून सहाव्या वेतन आयोगानुसार असूधारित वेतन संदेशनेतील मूळ वेतनावरील अनुदय महागाई भत्त्याचा दर 212 टक्के वरून 221 टक्के करण्यात यावा.
- सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह माह जून 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
- आणि महगाई भात्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे असुधारित वेतन संरचनेत.
![DA Latest News Maharashtra](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
1913 पदों के लिए 25 तक आवेदन करें
पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना
- DA Latest News Maharashtra या कर्मचाऱ्यांना अनुज्ञा महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2023 पासून सुधारणा करण्याबाबत.
- त्यानुसार शासन असे आदेश देत आहे दिनांक 1 जानेवारी 2023 पासून पाचव्या वेतन आयोगानुसार असूधारित वेतन संदरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेई महागाई भत्त्याचा दर 396% वरून 412 टक्के करण्यात यावा.
- सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह माह जून 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
![DA Latest News Maharashtra](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
गारपीट आणि अतिवृष्टी अनुदान मदत शेतकर्यांचा पैसा कपात होणार नाही
DA Latest News Maharashtra या तिन्ही जी आर मधील सूचना
- या तीनही जीआर मध्ये कॉमन सूचना आहे ती म्हणजे महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहणार आहे.
- यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखशीर्षाखाली खर्च खर्ची टाकण्यात येतात,
- त्या लेखशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा.
- अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखशिर्षाखालील ज्या लेखशिर्षाखालील त्यांचा सहाय्यक अनुदान बाबतचा खर्च टाकण्यात येतो.
- त्या उप लेखशिर्षाखालील हा खर्च खर्ची टाकण्यात येणार आहे.
- सातव्या वेतन आयोगानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार आणि पाचव्या वेतन आयोगानुसार पगार घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना.
- DA Latest News Maharashtra अनुक्रमे 42% 221 टक्के आणि 412 टक्के महागाई भत्त्याच्या दरात वाढ मिळालेली आहे.