Ativrushti Nuksan Bharpai शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आहे अवकाळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असेल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं काही वसुली होत असेल तर ही वसुली करू नये असे निर्देश बँकांना दिले आहे यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. तर राज्यात सन 2021 आणि 22 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानापाठी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपाचा हा एक महत्वपूर्ण जीआर आलेला आहे.