Nuksan Bharpai 2023
Nuksan Bharpai 2023 राज्यात सन 2021 व 22 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्याच्या निदर्शनास आले होते. तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भामुळे तसेच इतर काही कारणामुळे निधी मागणीच्या काही प्रस्थावर कारवाई झाली नसल्याचे निर्देशनात आले होते.
पशुपालकांसाठी वैरण व पशुखाद्य विकासाच्या ६ योजना
जीआर मध्ये दिलेल्या सूचना
- Nuksan Bharpai 2023 सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेले माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील
- राज्य कार्यकारी समितीच्या दिनांक 31 3 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उपरोक्त वाचा येतील.
- शासन निर्णय बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला होता.
- तर सदर शासन निर्णय परिचय दोन मध्ये अन्न व शेती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यावर थेट जमा करताना
- मदतीचा रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये असे या ठिकाणी निर्देश दिले आहे.
- यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
- तर अवकाळी पावसामुळे जे अनुदान आहे ते सर्व अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यात कुठलीही कपात होणार नाही.
Nuksan Bharpai 2023 शासन निर्णय
- सन 2021 व 22 या कालावधीत राज्यात गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याचे निधीचे वाटप करताना.
- विविध दक्षता घेण्यात महसूल व वन विभागाचा वाचा येथील क्रमांक एक तीन नवे निर्देशक ठिकाणी देण्यात आले आहे.
- तर उक्त निर्देशाच्या अनुषंगाने या परिक्रुगाद्वारे सूचित करण्यात येते.
- गारपिट व अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी वाटप केलेली मदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यावर जमा करताना.
घराच्या पूर्वेला लावा हे रोप, होईल पैशाचा पाऊस, दुर होईल त्रास, नावाप्रमाणे करते काम
- Nuksan Bharpai 2023 मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये याबाबत अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल.
- अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना जेवढा मिळणार आहे तेवढाच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा होणार.
- आणि तिथून कुठल्याही बँकेने जे अनुदान मिळालेला आहे कपात करू नये असे निर्देश दिले आहे.
E-Peek Pahani Kharif 2023 :ई-पीक पाहणी खरीप 2023 करीता सुरू
Sanjay Gandhi Yojana Mandhan Vadh :संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी