WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Saur Krushi Vahini Yojana शेतकऱ्यांना दिवसा आणि अखंडित वीजपुरठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही नवीन योजना राबविण्यात येत आहे या योजनेसाठी भाड्याने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75000 ऐवजी आता 1 लाख 25 हजार रुपये वार्षिक दिले जाणार आहे शिवाय ही रक्कम दर वर्षात तीन टक्क्यांनी वाढवली जाणार आहे. शेतकऱ्यांची सोय आणि त्यांच्या मागणीनुसार कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणाच्या वतीने मागील काही वर्षांपासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही सुरू होती या योजनेत राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून.

Saur Krushi Vahini Yojana दरम्यान 8 मे 2023 पासून राज्य शासनाने या योजनेस अधिक व्यापक स्वरूप देत लोकसहभाग वाढवण्यासाठी आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या नावाने या योजना पुढे सुरू ठेवली आहे.

Saur Krushi Vahini Yojana

योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनी/परिमंडळात इतका प्रस्ताव आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!