WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-Peek Pahani Kharif 2023 सातबारा उताऱ्यामधील नमुना क्रमांक बारा वर पिकाच्या नोंदी करिता ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी स्वतः करायची असते खरीप हंगाम 2023 करिता आता ई पीक पाहणीच्या नवीन अपडेटेड ॲपच्या व्हर्जन द्वारे पिक पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे पीक विम्याचा लाभ घेण्याकरिता सुद्धा ईपीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे. या हंगामापासून अवघ्या एक रुपयांमध्ये पिक विम्याचा लाभ हा शेतकऱ्यांना घेता येणार आहे

E-Peek Pahani Kharif 2023

पिक विम्याचा लाभ घेण्याकरिता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!