WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Bus New Update महामंडळाच्या लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची व दिलासादायक बातमी आली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अर्थात एसटी महामंडळाची लाल परी प्रवासांसाठी आता चांगली व हायटेक सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे खाजगी क्षेत्रातील ट्रॅव्हल्स ची बरोबरी करण्यासाठी एस टी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या ताब्यात सध्या जवळपास 15000 बस गाड्या आहे यापूर्वी एसटीच्या ताब्यात 18000 बस गाड्या होत्या आणि गेल्या तीन वर्षात नवीन बस गाड्या खरेदी करण्यात आल्या नाही आणि जुन्या गाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताब्यातील एसटी बसेसची संख्या आता कमी झाली आहे. मोठी चांगली बातमी!

MSRTC Bus New Update

महामंडळाची एसटी बस आता याठिकाणी चालणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!