Table of Contents
Murghas Anudan Yojan पूर्वीपासून राबवली जाणारी योजना यात अनुदानामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. गेल्या महिन्यांमध्ये सुद्धा पाहिलं होतं की 17 जून ते 17 जुलै या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. आणि या बाबींमध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांच्या सौर कृषीपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम योजना!
शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोडतहानपर वैरण बियाणे वाटप
- Murghas Anudan Yojan शेतकऱ्यांना वैरण उत्पादनासाठी स्वतःची शेत जमीन असल्यास सिंचनाची सोय असल्यास ज्वारी, मका, बाजरी, वर्षान, न्यूट्रिपिड, यशवंत, जयवंत, त्याचप्रमाणे नेपियर अशा
- बहुवार्षिक गवत प्रजातीचे तसेच वैरण विकासासाठी जे बियाण आहे या बियाण्याचे वाटप केलं जातं.
- आणि यासाठी लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर एक एकरच्या क्षेत्रानुसार पंधराशे रुपये पर्यंत बियाण्याच्या ठोंबाच्या बियाण्याचं वाटप केलं जातं.
- ज्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःचे तीन ते चार जनावर जमीन आणि पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे.
Murghas Anudan Yojan संकरित, देशी, गोवंशीच्या, कालवंडी, किंवा सुधारित देशी पारड्यांची जोपासना करणं
- यामध्ये जे भूमीन शेतमजूर असतील किंवा जे अत्यल्प अल्पभूधारक शेतकरी असतील यांना 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
- यामध्ये कालवड तर चौथ्या महिन्यापासून 32 व्या महिन्यापर्यंत कालवटीचा पशुखाद्य आणि पळण्याच 19 ते 40 महिन्यापर्यंत जे पशुखाद्य यासाठी 50% पर्यंत अनुदान हे दिल जाणार आहे.
- आणि यामध्ये एका कुटुंबामध्ये एक कालवट किंवा एक परडी अशा प्रकारे अनुदान दिले जाणार आहे.
पीकविमा योजनेतील बदलाला राज्य सरकारची मान्यता
- यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पात्याल्पभूधारक शेतकरी भूमीन शेतमजूर यांना या योजनेच्या अंतर्गत 50 टक्के पर्यंत लाभ दिला जाणार आहे.
- हा लाभ घेत असताना कळवटीचा किंव्हा परडीचा प्रचलित असलेल्या दराने तीन वर्षाचा विमा उतरवणे आवश्यक राहणार आहे.
सायलेन्स बॅक खरेदीस 50 टक्के अनुदान
- Murghas Anudan Yojan यामध्ये मूरघास निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी दहा पॉलिथिन बॅक खरेदी करता प्रति पशुपालक 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
- यामध्ये सायलेंट बॅटची किंमत आहे सहाशे रुपये अशा दहा बॅग खरेदी कॅट ची किंमत असणारे 6000 आणि याच्या 50% अनुदान अर्थात तीन हजार रुपयापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
- यामध्ये सुद्धा प्रति जिल्हा हजार लाभार्थी निवडले जातील आणि प्रत्येक लाभार्थ्याला तीन हजार रुपयांच्या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाणार आहे.
पिकांसाठी खत, औषधी खरेदी करताय; सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक !
Murghas Anudan Yojan मुरघास वापरासाठी दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान
- तर प्रति पशुपालक 7300 इतक्यापर्यंत अनुदान हे दिल जाणार आहे.
- मुरघासाची किंमत असणारे प्रति किलो सहा रुपये आणि प्रति पशुधन पाच किलो असे हिशोबाने प्रतिदिन एकूण खर्च 30 रुपये प्रति पशुधन याप्रमाणे 7300 रुपये 33% च्या प्रमाणामध्ये प्रति पशुपालक हे अनुदान दिले जाणार आहे.
टीएमआरच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा 33% अनुदान
- Murghas Anudan Yojan तर प्रती किलो ग्राम टीएमआरची किंमत असणारे सोळा रुपये आणि यामध्ये दहा किलो ग्राम टीएमआर हे प्रति पशुधन दिले जाणार आहे.
- एकूण खर्च 160 रुपये आणि यामध्ये सुद्धा प्रति पशुपालक प्रति वर्ष साठ हजार रुपये एवढा अनुदान या योजने अंतर्गत दिल्या जाणार आहे.
बजाजची ही बाइक 1 लिटर पेट्रोलमध्ये 70 किमी मायलेज देते, किंमत 60 हजारांपेक्षा कमी
खनिज मिश्रण वापरासाठी दोन पशुधनासाठी 33% अनुदान
- गाई म्हशी मधील वंदत्व निवारण माजावर येणे गाभण राहणं प्रतिदिन दूध उत्पादनामध्ये वाढ करणे.
- यासाठी टी एम आर च्या वापरासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
- यासाठी 33% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे जे सहाशे रुपये प्रति दुधाळ पशुधन प्रतिवर्ष असा असणार आहे.
- खनिज मिश्रणाची किंमत ही शंभर रुपये असणारे प्रतिदिन प्रति पशुधन 50 ग्राम आणि यानुसार प्रति महिना एकूण खर्च दीडशे रुपये.
- या प्रमाणामध्ये 33% च्या प्रमाणामध्ये हे प्रति पशुधन सहाशे रुपये पर्यंत अनुदान या योजने अंतर्गत दिला जाणार आहे.
- आणि अशा प्रकारच्या सहा बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
- या सहा बाबी जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत या नवीन सुधारनेनुसार राबवल्या जाणार आहे.
- यासाठी अर्ज हे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मागवले जातील अर्जाचा नमुना आयुक्त पशुसंवर्धन यांच्या माध्यमातून आता निर्गमित केला जाईल.
मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! मिळणार 3 लाख रुपयांचा फायदा?
Murghas Anudan Yojan अर्ज/अर्जाची शेवटची तारीख
- पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जातील.
- आणि अर्ज प्राप्त झाल्यानंतर 50% ते 33% च्या प्रमाणामध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाईल.
- यामध्ये वैरण विकासासाठी बियाण्याच्या वितरणासाठी 100% अनुदान आहे.
- यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवले जावे आणि शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण केलं जावं अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेले आहे.
- याच्या अंतर्गत काही बाबीसाठी आता सध्या अर्ज सुरू करण्यात आलेले आहे.
- त्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा जीआर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करून पशुधनासाठी पशुपालकांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे.
Pik Karj vatap Yojana 2023 :पीककर्ज वाटपाची कूर्मगती, केवळ ५२ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप