PM Modi, Farmers In India मोदी सरकारचे शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी 3 लाख 17 हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा नाविन्यपूर्ण योजनेच्या अनोख्या पॅकेजला मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की सरकार देशभरातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि सुखासाठी सतत प्रयत्नशील आहे या दिशेने युरिया सबसिडी योजना आणखी तीन वर्षासाठी वाढविण्यात आली आहे