Sheli Mendhi Palan 2023
Sheli Mendhi Palan 2023 “महाराष्ट्र राज्य शेळी व मेंढी विकास सहकारी महासंघ स्थापन करणे आणि धनगर समाजाला अनुदान मंजुरीत अडकली होती. २५ टक्के अनुदान द्यावे की ७५ टक्के यावर एकमत होत नव्हते सरकारने किती अनुदान द्यायचे या प्रस्तावावर अधिकाऱ्यांकडून काथ्याकूट चालला होता.
३९ हजार ९४६ शेतकऱ्यांना मिळाला कर्जमुक्ती योजनेचा प्रोत्साहनपर लाभ
वित्त विभाग
- Sheli Mendhi Palan 2023 वित्त विभागाने सुरुवातीला राज्य सरकारचे २५ टक्के अनुदान असा प्रस्ताव तयार करण्यास विभागाला सांगितले होते.
- अखेरीस यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठक घेतली त्यामध्ये या प्रस्तावात चर्चा झाली.
- फणवीस यांनी बैठकीत तेलंगणा धर्तीवर ही योज अधिनाय चालला राबविया मजुरी दिली.
फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र
Sheli Mendhi Palan 2023 महासंघ स्थापनेचा उद्देश
- शेळी व मेंढीच्या व्यवसायातून 10 हजार कोटीचा उलाढाल अपेक्षित
- शेतकऱ्यांना स्थिर व वाढीव उत्पन्न मिळणार.
- मेंढी व शेळी गटाद्वारे रोजगार निर्मिती करणे मेंढीपासून लोकर निर्मितीला प्रोत्साहन देणे.
सरकार सहकार निगम कडून कर्ज घेणार
- Sheli Mendhi Palan 2023 सहा लाख शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात राबविल्या योजने साठी सहा हजार कोटीचा खर्च प्रस्तावित आहे.
- त्या मध्ये चार हजार ५०० कोटीचा खर्च राज्य सरकार करणार आहे.
- एक हजार ५०० कोटी हे लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे.
- राज्य सरकार यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एन सी डी सी) कडून चार हजार ५०० कोटी रुपयांचा कर्ज घेणार आहे.
Proper use of urea is necessary 2023 :शेतात युरियाचा वापर कसा कमी करता येईल?
New Rules July 2023 :महत्त्वाची मोठी बातमी! येत्या 1 तारखेपासून हे बदल होणार?