Mahatma Phule Karj Mafi Yojana
Mahatma Phule Karj Mafi Yojana महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड शेतकऱ्यांसाठी राज्य करणाऱ्या शासनाने प्रोत्साहनपर लाभ योजना अमलात आणली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यातील ३९ हजार ९४६ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, राज्य सरकारतर्फे १६३ कोटी ११ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
१३३ कोटी बँकेत जमा
- Mahatma Phule Karj Mafi Yojana जिल्ह्यात शासनाच्या पोर्टलद्वारे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५७ हजार ३५७ शेतकऱ्यांचे कर्ज खाते.
- तसेच राष्ट्रीयीकृत बँक, ग्रामीण बँक आणि इतर व्यापारी बँकेतील ११ हजार ७८ कर्ज खाते असे एकूण ६८ हजार ४३५ खाते अपलोड करण्यात आले.
- शासनस्तरावरून आतापर्यंत ४१ हजार ९५१ पात्र लाभार्थी यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झाली आहे.
- यापैकी ४० हजार ८५१ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली असून १ हजार १०० पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली नाही.
- आधार प्रमाणीकरण झालेल्या ४० हजार ८५१ शेतकऱ्यांपैकी ३९ हजार ९४६ शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात शासनाकडून १६३ कोटी ११ लाख रुपये प्रोत्साहनपर लाभ म्हणून जमा करण्यात आले आहेत.
Post OfficeScheme :फक्त 399 मध्ये मिळवा 10 लाखाचा विमा पहा सविस्तर माहिती
Rashtriya Vayoshri Yojana 2023 :ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा