Free Silai Machine Yojana महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मध्ये विविध अशा योजना राबल्या जातात जस की महिलांना एसटी प्रवासामध्ये शंभर टक्के अनुदान म्हणजे शंभर टक्के प्रवास भाडे देण्यात आलेले अशा विविध योजना महिलांसाठी राबविल्या जातात तर त्याच मध्ये अजून एक महत्त्वाची योजना म्हणजे महिलांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी अगदी मोफत मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांना शिलाई मशीन दिली जात आहे तर ही महत्त्वाची योजना जवळचा जो जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषद अंतर्गत ही महत्त्वाची योजना राबविली जात आहे.
Free Silai Machine Yojana या योजनेअंतर्गत ज्या संपूर्ण महिला असतील अठरा वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे आणि 65 वर्षेपेक्षा ज्या महिलांचे वय कमी आहे अशा संपूर्ण महिला या योजनांसाठी अर्ज करू शकतात याचीच माहिती जाणून घ्या खालील नुसार.
योजनेचे उद्दिष्ट / अटी / कागदपत्र