Namo Shetkari First Installment
Namo Shetkari First Installment या संकेत वाढ होऊ शकते कारण की 15 लाख शेतकऱ्यांची ई केवायसी अपूर्ण आहे आणि हे शेतकरी ई केवायसी पूर्ण करून या योजनेसाठी पात्र ठरणार आहे सध्या तर नमो शेतकरी महासंबंधी योनीसाठी एक कोटीच्या आसपास शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहे
![Namo Shetkari First Installment](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
३९ हजार ९४६ शेतकऱ्यांना मिळाला कर्जमुक्ती योजनेचा प्रोत्साहनपर लाभ
वर्षाला इतके पैसे खात्यात जमा होणार
- Namo Shetkari First Installment प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात.
- या योजनेप्रमाणे राज्य शासनाने नमो शेतकरी महासंघ निधी योजना आणली आहे.
- या योजनेअंतर्गत सुद्धा वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे मिळणार आहे.
- या दोन्ही योजनेचे एकूण वर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- नमो शेतकरी महासंबंधी योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात येणार आहे.
![Namo Shetkari First Installment](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वजन कमी करण्यासाठी या ड्रायफ्रूट्स चा आहारात समावेश करा…
Namo Shetkari First Installment हे काम पूर्ण करा
- राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो शेतकरी महासंबंधी योजनेची अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सूचना जारी झाल्यामुळे ही योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
- पी एन किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच या योजनेचे सुद्धा निकष असणार आहे.
- शिवाय पीएम किसं समान निधी योजनेचे पात्र शेतकरी सुद्धा नमो शेतकरी महासंबंधी योनीसाठी पात्र ठरणार आहे.
- मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना पीएम किसन संबंधित योजनेचा आगामी हप्ता मिळण्याची चिन्हे कमी आहे.
- परिणामी अशा शेतकऱ्यांना मासमांच्या लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केल्या नसतील त्यांनी ई केवायसी आणि आधार जोडणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
![Namo Shetkari First Installment](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
शेतात युरियाचा वापर कसा कमी करता येईल?
पी एम किसान योजनेच्या पोर्टल वर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार
- Namo Shetkari First Installment या योजनेचे लाभासाठी पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहे.
- केंद्र शासनाने निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ नमो शेतकरी योजनेसाठी लागू होणार आहे.
- तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टल वर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्याने पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेले सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी ला आणि बँक खात्याला आधार जोडणी केली नाही अशा शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी हाप्त्यापूर्वी तात्काळ ई केवायसी आणि बँक खात्याला आधार दोन्ही करून घेणे अनिवार्य आहे.
![Namo Shetkari First Installment](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
ज्येष्ठांना मोफत आरोग्य चाचणी महाराष्ट्र सरकारची योजना…
Namo Shetkari First Installment योजनेचा लाभ कधी मिळेल?
- राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार महा सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे.
- केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणे तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहे.
- वर्षातील पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे.
- Namo Shetkari First Installment महा सन्मान निधी योजनेचा पहिला जो हप्ता आहे तो एप्रिल जुलै म्हणजे आता जुलै महिन्यामध्ये देण्यात येईल.
Gay Gotha Anudan Yojana :गाय गोठा अनुदान योजना 2023
Free Silai Machine Yojana : फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023