Table of Contents
Government Scheme for Farmers या कृषी साहित्य मध्ये एडीपीई पाईप, पीव्हीसी पाईप, सबमसिंबल पंप, ताडपत्री, सर्व प्रकारचे स्प्रे पंप, बैलचलि, ट्रॅक्टरचलित, शेती अवजारे, खरेदी करण्यासाठी एकूण किमतीच्या 75 टक्के अनुदान शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. शेतकऱ्यांनी हे साहित्य मिळवण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज व इतर कागदपत्रे कृषी विभागाकडे सादर करावे.
जिल्हा परिषद योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
फळबाग योजना
- Government Scheme for Farmers शेतकऱ्यांनो फळबाग योजनेचा लाभ घ्या अन व्हा मालामाल शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देऊन फळबाग लागवडीकडे वळवून शास्वत उत्पन्न वाढवावे.
- यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने फळबाग योजना सुरू करण्यात आली आहे.
- या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50% दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान देण्यात येत आहे.
- विशेष म्हणजे ही फळबाग योजना शंभर टक्के अनुदानावर आधारित आहे.
- या फळबाग योजनेमध्ये अंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवळ, जांभूळ, कोलम, आणि फणस या फळ पिकासाठी राज्य शासनाद्वारे 100% अनुदान देण्यात येत आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोउत्पादन विकास अभियाना अंतर्गत महाडीबीटी या पोर्टलवर फलोत्पादन घटका खाली अर्ज करावा.
- लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडाचे जावीताचे प्रमाणपत्र बागायती झाडांसाठी 90 तर करोडहू झाडांसाठी 80 टक्के ठेवणे आवश्यक आहे.
- हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्यांनी स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत ठेवल्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.
दुधाला 35 रुपये प्रतिलिटर खरेदी दर द्या, दूध संघांना राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश
Government Scheme for Farmers सौर प्रकल्पाला जागा
- स्वर प्रकल्पाला जागा द्या आणि एकरी प्रतिवर्षी 50 हजार रुपये भाडे कमवा.
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कोणत्याही जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांकडून भाड्याने जमिनी मागविण्यात येत आहे.
- या जमिनीसाठी शेतकऱ्यांना प्रतिवर्षीय पन्नास हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे.
- आणि या भाडे रकमेवर प्रतिवर्ष तीन टक्के वाढ करण्यात येणार आहे.
- त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू महाडिस्क डॉट इन वर जाऊन अर्ज करावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कमीत कमी 3 एकर ते जास्तीत जास्त 50 एकर क्षेत्रापर्यंतच्या जमिनीसाठी अर्ज करू शकता.
- अर्जदार शेतकऱ्यांची जमीन 33/11 के.व्ही उपकेंद्रापासून 5 किमी अंतरापर्यंत असावी.
- तसेच 33/11 के.व्ही उपकेंद्रापासून 10 किमी अंतरापर्यंत शासकीय जमीन उपलब्ध असल्यास संबंधित ग्रामपंचायतीने स्थापत्य उपविभाग, महावितरण कार्यालय, बस स्थानकाजवळ, हिंगोली येथे संपर्क साधावा.
- असे आव्हान उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य) महावितरण हिंगोली यांनी केले आहे.
बैंक ऑफ बड़ौदा (BOB) या और किसी भी बैंक में खाता है तो, बड़ी खुशखबरी 2 बड़े अपडेट
वैयक्तिक शेततळे
- Government Scheme for Farmers शेतकऱ्यांनो वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 टक्के अनुदान मिळवा.
- मागेल त्याला शेततळे या अंतर्गत आता शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून वैयक्तिक शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 75 हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांनी स्वतःच्या नावावर किमान झिरो पॉईंट 40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान 0.45 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
- क्षेत्र धारण कमाल मर्यादा नाही शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या योग्य असावी अर्जदारांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून शेततळ्यासाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
- यासाठी क्षेत्र धारण कमाल मर्यादा नाही या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे.
या जिल्ह्यातील वगळलेल्या मंडळांना नुकसान भरपाई मंजूर
Government Scheme for Farmers असा घ्या योजनेचा लाभ
- मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल संकेस्थळावरती शेततळ्यासाठी वैयक्तिक लाभार्थी म्हणून मागणी करावी.
- आधार परमानिकरण करून घ्यावी वैयक्तिक तपशील व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरावी अर्जाची शुक्ल 23 रुपये 60 पैसे असे आहे.
- सातबारा,
- आठ उतारा,
- आधार कार्ड,
- बँक पासबुक,
- जातीचा दाखला,
- हमी पत्र,
- इत्यादी कागदपत्र अपलोड करावी नोंदणीकृत एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
क्रेडिट कार्ड म्हणजे काय | क्रेडिट कार्ड घ्यावं की नाही
प्रधानमंत्री कुसुम योजना
- Government Scheme for Farmers प्रधानमंत्री कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी खुशखबर सौर कृषी पंपांचा कोटा वाढविला.
- प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज मागवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना वेळेमध्ये सिंचन व्यवस्था करता यावी यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसविण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे.
- जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ घेता यावा यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आता कोटा वाढविण्यात आला आहे.
- अर्जदारांचा ओलिताच्या साधनांची नोंद असलेला सातबारा,
- आधार,
- बँक पासबुक,
- जातीचा दाखला,
- आदी कागदपत्र लागतात.
- शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू महाउर्जा डॉट कॉम या संकष्ट करावे.
Umang App Online 7/12 :आता उमंग ॲप मधून 7/12 डाऊनलोड करा फक्त 1 मिनटात