Zilla Parishad Yojana जिल्हा परिषद अंतर्गत ज्या कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतात या योजनेला आता सुरुवात झालेली आहे ज्या लाभार्थ्याने यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्यांना ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून द्यायचा आहे या संबंधीत सविस्तर माहिती पाहा या कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतात या योजनेमध्ये ताडपत्री, सायकल, कोळपे, पाईप, विहिरीवरील बोर वरील मोटर, तीन एचपी पाच एचपी साडेसात एचपी पर्यंत या मोटर जे आहे त्या या योजनेअंतर्गत मिळतात.
Zilla Parishad Yojana त्यानंतर तुमच्या जवळ ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर साठी जे अवजारे असतात या अवजारे सुद्धा वैयक्तिक लाभाचे योजनेमधून कृषी विभागाच्या योजनेमधून घेऊ शकतात.
योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत