Zilla Parishad Yojana 2023
Zilla Parishad Yojana 2023 यामधून भरपूर लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे आणि हा लाभ जर मिळवायचा असेल ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याबद्दलची माहिती द्यायची होती आणि ही जाहिरात कधी प्रसिद्ध झालेली आहे आणि अर्ज किती तारखेपर्यंत पंचायत समितीमध्ये जमा करायचे आहे याची माहिती. झेडपी सातारा अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सातारा जिल्हा परिषद सातारा कृषी विभाग यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे खाली.
संजय गांधी निराधार योजना संपूर्ण माहिती
कोणकोणत्या योजना असणारं आहे
अ.क्र. | देय अनुदान मर्यादा | |
1 | कॅनव्हास / एचडीपीई स्क्वे.मी. आकारमान | किंमतीच्या 50% किंवा कॅनव्हास ताडपत्रीसाठी रू.2500/-, एचडीपीई ताडपत्रीसाठी रू. 2000/- यापैकी कमी असेल इतके अनुदान |
2 | ट्रिपल पिस्टन सोअर्स इंजिन किंवा मोटारीसह | किंमतीच्या 50% किंवा रू. 11000/- यापैकी कमी असेल इतके अनुदान |
3 | सायकल कोळपे | किंमतीच्या 75% किंवा रू. 1200/- यापैकी कमी असेल इतके अनुदान |
4 | 5 किंवा 7.5 एचपी ओपनवेल विदयुत पंपसंच | किमतीच्या 50% किंवा रू.15000/- यापैकी कमी असेल इसके अनुदान |
5 | 3 एचपी ओपनवेल विदयुत पंपसंच | किंमतीच्या 50% किंवा रु. 12000/- यापैकी कमी असेल इतके अनुदान |
6 | 4 [किया 5 एचपी डिझेल इंजिन | किमतीच्या 50% किंवा 4 एचपी इंजिनसाठी साठी रू.12000/- 5 एचपी इंजिनसाठी रू.15000/- यापैकी कमी असेल इतके अनुदान |
7 | एचडीपीई किंवा पीव्हीसी पाईप (प्रती लाभार्थी जास्तीत जास्त 30 पाईपसाठी अनुदान देय राहिल) | किंमतीच्या 50 टक्के किंवा 63 mm HDPE 25mm PVC साठी रू. 350/-, 75mm HDPE साठी रु. 450/- 90mm PVC HOPE साठी रु. 550/- प्रति पाईप यापैकी कमी असेल इतके |
8 | 8 ट्रैक्टर चलीत रोटाव्हेटर | किंमतीच्या 40 टक्के किंवा रू. 40000/- प्रति नग यापैकी कमी असेल इतके |
9 | कृषि यांत्रिकीकरण पल्टी नांगर, पांच कुटी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, पेरणी यंत्र इ. | किमतीच्या 40 टक्के किंवा पेरणी यंत्र रू. 20000/-, पल्टी नागर रु.40000/-, खोडवा कटर रू. 45000/-, पाचट कुटी यंत्र रु.50000/- प्रति नग यापैकी कमी असेल इतके |
10 | मधपेट्यांसाठी अनुदान देणे | खादी व ग्रामोद्योग विभाग व जि.प. कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने 100% अनुदान |
11 | सुधारीत / संकरीत बियाणेसाठी अनुदान | भात, सोयाबीन, मुग, स.मका, वाटाणा, घेवडा बियाणेसाठी किंमतीच्या 50% किंवा रू.1500/- तर बाजरी व संज्वारी दियासाठी किंमतीच्या 90% किंवा रू.1500/- यापैकी कमी असेल इतके |
बीडमध्ये रंगणार ‘धडाकेबाज बैलगाडा शर्यत’
Zilla Parishad Yojana 2023 योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत
- Zilla Parishad Yojana 2023 जिल्हयातील शेतक-यांनी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून
- विहीत नमुन्यातील मागणी अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रतीसह दि. 31 जुलै, 2023 पर्यंत सादर करावेत.
- तरी इच्छूक शेतक-यांनी जिल्हा परिषद सेस सन 2023-24 अंतर्गत वरील साहित्यासाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी.
- तालुक्याच्या पंचायत समितीच्या कृषि विभागाशी तातडीने संपर्क साधून आपला मागणी अर्ज दि.31 जुलै, 2023 पर्यंत सादर करावा असे अवाहन करण्यात येत आहे.
- आवश्यक कागदपत्राच्या प्रतीसह दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत सादर करावेत तर 31 जुलै 2023 पर्यंतचे तारीख देण्यात आलेली आहे.
Zilla Parishad Yojana 2023
- Zilla Parishad Yojana 2023 31 तारखेच्या आत फॉर्म परिपूर्ण कागदपत्र सहज जोडून पंचयत समितीमधील जे कृषी विभाग आहे त्याठिकाणी जाऊन फॉर्म जमा करायचे आहे.
- इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदचे सन 2023 24 अंतर्गत वरील साहित्यासाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समिती कृषी विभागाशी तातडीने संपर्क साधून.
- मागणी अर्ज दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत सादर करावा असे आव्हान करण्यात येत आहे.