WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2023 संजय गांधी निराधार योजना बऱ्याच लोकांनी संजय गांधी निराधार योजना नेमकी कोणासाठी लागू आहे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहे या योजनेसाठी कोण पात्र आहे या योजनेसाठी फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाइन भरायचा आहे त्याचबरोबर याचा लाभांश किती मिळणार आहे आणि तो कसा मिळणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2023 महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन 65 वर्षाखालील निराधार पुरुष, असेल महिला, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त, घटस्फोटीत महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, विधवा, असेल या सगळ्यांना या योजनेमधून आर्थिक सहाय्य केलं जाते.

Sanjay Gandhi Niradhar Yojana 2023

अटी /कागदपत्रे/पात्रता

योजनेसाठी पात्र लाभार्थी

योजेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!