Talathi Maharashtra 2023
Talathi Maharashtra 2023 वेतनश्रेणी / पदे – वेतनश्रेणी, 25 हजार 500 ते 81 हजार म्हणजे सॅलरी राहणार आहे. पदे यामध्ये 4 हजार 625 टोटल जाग राहणार आहे. परीक्षेचा वार आणि दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 आहे आणि संभाव्य तारीख आहे सुस्पष्ट नंतर जाहीर केली जाईल.
RBI बँकेचा मोठा महत्वाचा आदेश आता या नोटा?
पदसंख्या/आरक्षणासंदर्भात तरतुदी
- Talathi Maharashtra 2023 यामध्ये महिलांना आरक्षण असेल तसेच अपंगांना खेळाडूंना आरक्षण असेल फॉर्म भरताना जे आरक्षण आहे ते निवडून इथे फॉर्म भरू शकता.
- अनाथांना आरक्षण आहे माजी सैनिक असतील प्रकल्पग्रस्तातले असतील भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण असतील अंशकालीन कर्मचारी असेल सगळ्यांना आरक्षण देण्यात आला आहे.
खताच्या किमती कमी, पहा खताचे नवे भाव
Talathi Maharashtra 2023 वयोमर्यादा/पात्रता
- पात्रता – ध्ये भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे.
- वयोमर्यादा -यामध्ये एक जानेवारी 2023 पर्यंत अठरा वर्षे आहे ते कम्प्लीट असणे गरजेचे आहे.
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी
- खुल्या प्रवर्ग म्हणजे जनरल जे असेल त्या कॅटेगरी मधील किमान 18 वर्ष कम्प्लीट पाहिजे आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे म्हणजे 18 ते 38 हे खुल्या वर्गासाठी राहणार आहे.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी
- मागासवर्गीयसाठी 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी
- अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल जास्तीत जास्त मर्यादा 55 वर्षापर्यंत राहणार आहे.
- तसेच स्वातंत्र सैनिक असतील किंवा जे 1991 च्या जनत कर्मचारी असेल जनगणनेनुसार ते 45 वर्षापर्यंत राहणे खेळाडूंसाठी पत्रे 40 एज पर्यंत राहणार आहे.
- दिव्यांग उमेदवारासाठी
- 40% बाबतचं जे प्रमाणपत्र आहे कमीत कमी असणे गरजेचे आहे त्यांना 45 वयापर्यंत अट आहे.
- प्रकल्पग्रस्तापर्यंत 18 ते 45 आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी 18 ते 45 अशा पद्धतीने 18 ते 38 18 ते 45 18 ते 43 या पद्धतीने वयाचा क्रायटेरिया राहणार आहे.
- महाराष्ट्र शासन सामाजन सामान्य प्रशासन विभागातील शासन निर्णय नुसार दिनांक 3 मार्च 2023 अन्वे दिनांक 31 डिसेंबरला पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरतीची जाहिरात करिता कमाल वयोमर्याच्या दोन वर्षाचे तीलता दिली असल्याने वर नमूद प्रवाहासाठी कमालपत्र दोन वर्ष इतकी शिथिलता असेल.
मुलांसाठी हृदय रुग्णालय, येथे कॅश काउंटरच नाही…
कागदपत्रे
- Talathi Maharashtra 2023 अर्जातील नावाचा पुरावा,
- (एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता),
- वयाचा पुरावा,
- आधार कार्ड, किंवा पॅन, कार्ड देऊ शकता,
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा,
- मागासवर्गीय असल्याबाबत पुरावा,
- आर्थिक वृक्ष दुर्बल,
- ई डब्ल्यू सर्टिफिकेट,
- नॉन क्रिमिनल,
- दिव्यांग असतील त्यांना अपंगाच्या सर्टिफिकेट 40% पेक्षा जास्त लागणार,
- माजी सैनिकाचा पुरावा,
- खेळाडूसाठी स्पोर्ट सर्टिफिकेट,
- अनाथ असाल तर अनाथांचे सर्टिफिकेट,
- प्रकल्पग्रस्त त्याचा सर्टिफिकेट,
- भूकंपग्रस्त,
- पदवीधर कर्मचारी अंशकालीन,
- अ राखीव महिला असेल त्यांना नॉन क्रिमिनल वगैरे,
- मागासवर्गीय,
- खेळाडू असतील या सगळ्यांना आरक्षणाचे प्रमाणपत्र लागणार आहे.
- एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरवा,
- मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे,
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र,
- विविध नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र अनुभवाचे प्रमाणपत्र,
- एम एस सी आय टी प्रमाणपत्र,
- अन अथवा सांगितले शासनमान्य,
- म्हणजे ट्रिपल सी वगैरे असतं जे काही शासनमान्य आहे ते इथे एमएससीआयटी किंवा ट्रिपल सी देऊ शकता.
Talathi Maharashtra 2023 ऑनलाईन अर्ज कुठे सादर करायचा आहे
- अर्ज सादर करण्यास संकेतस्थळ आहे महाभुमी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर जावा लागेल.
- अजून ऑनलाईन फॉर्म सुरु झाले नाही ऑनलाइन फॉर्म सुरु झाल्यानंतर अजून डेट डिक्लेअर झाली नाही.
- परीक्षा शुल्काचा भरणा
- खुला प्रवर्ग साठी म्हणजे जनरल कॅटेगिरी मध्ये असेल त्यांना एक हजार रुपये फीज राहणार आहे.
- आणि जे मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यांना 900 रुपये फीज राहणार आहे.
- ही फीज (Non _refundable) काही कारणास्तव जर काही झालं तर हे पैसे रिफंड भेटणार नाही असे सांगण्यात आलेल आहे.
- अर्ज सादर करण्याचा जो कालावधी अजून देण्यात आला नाही पण जून मध्येच चालू होतील असं सांगितलेलं आहे किती वाजता चालू होतील अजून काही देण्यात आला नाही.
- तर काही थोड्याच दिवसात इथे भरती बाबत माहिती येईल देण्यात येणार आहे.
Sheli/Kukut Palan Shed Yojana 2022 :शेळीपालन / कुक्कुटपालन शेड अनुदान
One Response