Ativrushti Nuksan Bharpai 2023 राज्यात सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानी पोटी सुधारित दराने आणि निकष शितल करून शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. याआधी सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषाशिवाय 750 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती. त्यानंतर मदतीसाठी राज्य सरकारने निकष ठरवले होते मात्र ठरवलेलं निकषात अनेक शेतकरी बसत नसल्याने निकष शिथिल करून सुधारित दरानुसार मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला निर्णय
सुधारित मदत ही कशाप्रकारे असणार आहे
4 Responses