RBI Bank Important Update रिझर्व बँक ऑफ इंडियाने चलनी नोटा आणि नाण्याबाबत दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या दिल्या आहे त्याबद्दलची संपूर्ण जाणून घ्या दररोजच्या व्यवहारात चलनी नोटांचा वापर करतो दररोज माणूस खिशात नोटा घेऊन घराबाहेर पडतो कारण पदोपदी माणसाला या नोटांची गरज भासते सध्याच्या या डिजिटल युगात ऑनलाईन डिजिटल व्यवहार प्राधान्याने केले जात असले तरी चालली नोटांचे महत्त्व कमी झालेले नाही. अशातच (RBI) रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि चलनी नोटांवर एक मोठा निर्णय घेतला आहे आता यापुढे चलनी नोटांची फिटनेस टेस्ट केली जाणार आहे योग्यता चाचणी केली जाणार आहे
कोणत्या चलनी नोटा अयोग्य ठरणार
ग्राहकांना चांगल्या व योग्य नोटा कुठून मिळतील
3 Responses