RBI Rupee Co-Operative Bank
RBI Rupee Co-Operative Bank भारतीय रिझर्व बँक (RBI)नोटांची फिटनेस तपासणी अनिवार्य केली आहे बंधनकारक करण्यात आली आहे चलनातील नोटा दीर्घकाळ टिकाव्यात यासाठी आता रिझर्व बँकेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे भारतीय रिझर्व बॅंकेने नोटांची योग्यता तपासण्यासाठी 11 मापदंड निश्चित केली आहे.
सिबिल स्कोर खराब असल्यानंतर कोणती बँक देईल कर्ज ते लगेच पाहा?
RBI ने नोटांची तपासणी करण्यासाठी घेतलेले निर्णय
- RBI Rupee Co-Operative Bank आरबीआय ने देशातील सर्व बँकांना आता नोटा मोजण्याच्या मशीन ऐवजी नोटांची योग्यता तपासणी करण्याची मशीन वापरण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहे.
- भारतीय रिझर्व बॅंकेने नोटांची योग्यता तपासण्यासाठी 11 मापदंड निश्चित केली आहे तुमच्याकडील नोटा रिझर्व बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या मापदंडाची पूर्तता करत नसल्यास बँका त्या नोटांना फिटनेस चाचणीमध्ये बाजूला करतील.
- अनेकदा लोक जुन्या आणि फाटलेल्या मळकट नोटा वापरण्याचा प्रयत्न करत असतात मात्र आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नवीन निर्णयानंतर ग्राहकांना नोटा वापरताना विशेष काळजी घ्यावी लागेल.
1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?
RBI Rupee Co-Operative Bank कोणत्या चलनी नोटा अयोग्य ठरणार
- फाटलेल्या नोटा सेलोटेपणे चिटकवलेल्या नोटा कोपरे दुमडलेल्या पाण्यात भिजलेल्या नोटा, धूळ, व मळकट, नोटा खराब झालेल्या,.
- जीर्ण नोटा नोटांवर शाईने लिखाण केलेल्या नोटा व तसेच आठ चौरस मीली पेक्षा मोठे शीघ्र असलेल्या नोटा त्याशिवाय रंग उडालेल्या गम किंवा टेपने चिकटवलेल्या नोटा चलनातून बाहेर काढल्या जाणार आहे.
- अशा नोटा व्यवहारांच्या दृष्टीने फिटनेस टेस्टमध्ये अयोग्य ठरतील असे (RBI) रिझर्व बँक ऑफ इंडिया ने म्हटले आहे.
- तसेच महत्त्वाचे म्हणजे सर्व बँकांना दर तीन महिन्यांनी नोटांच्या फिटनेस चाचणी बाबतचा अहवाल रिझर्व बँक ऑफ इंडियाला पाठवावा लागणार आहे.
- किती नोटा कोणत्या माणसांची पूर्तता करू शकल्या नाही हे या रिपोर्ट मध्ये बँकांना सांगावे लागणार आहे.
ग्राहकांना चांगल्या व योग्य नोटा कुठून मिळतील
- RBI Rupee Co-Operative Bank नोट फॉरटींग मशीन मध्ये फक्त फेक बनावट किंवा खराब नोटा वेगळ्या करता येतात आता रिझर्व बँकेच्या नव्या आदेशामुळे फिटनेस टेस्टमध्ये आणि फिट आयोग ठरलेल्या नोटा बाजूला केल्या जाणार आहे.
- आणि त्या ऐवजी ग्राहकांना दुसऱ्या चांगल्या व फिट योग्य नोटा बँकांकडून बदलून देण्यात येतील सध्याचा जमाना हा डिजिटलचा असल्याने जास्तीत जास्त व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होत आहे.
- देशात सध्या इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे कोरोना महामारी मध्ये तर डिजिटल पेमेंट्स मध्ये विक्रमी वाढ झाली होती.
वर्षात दहा हजारांवर कांदा चाळीं ची उभारणी करणार… एकनाथ शिंदे
भारतीय रिझर्व बँकेने घेतलेली महत्वाची बाब
- RBI Rupee Co-Operative Bank सध्या जवळपास सर्व महत्त्वाची कामे ऑनलाईन केली जात आहे दरम्यान देशात मागील काही काळात जुन्या नोटा आणि जुनी नाणी ऑनलाईन विक्रीचा ट्रेन वाढला आहे.
- अनेक लोक जुन्या नोटा आणि नाणी ऑनलाईन किंवा ऑफलाइन माध्यमातून लाखो रुपयांमध्ये खरेदी विक्री करत आहे.
- या संदर्भात अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे (RBI) भारतीय रिझर्व बँकेने अलीकडेच एक निवेदन जारी केले आहे.
- रिझर्व बँक ऑफ इंडिया ने म्हटले आहे की आरबीआयच्या नावाचा काही सायबर गुन्हेगार गैरवापर करून लोकांची दिशाभूल करीत आहे.
- रिझर्व बँकेने सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा दे सांगितले की काही सायबर गुन्हेगार आरबीआय बँकेचे नाव आणि लोगोचा वापर करून बँकेचे प्रतिनिधी आहे असे भासवून जुन्या नोटांचे व नाण्यांचे व्यवहार करत आहे.
- आणि टॅक्स वसुली आणि दलाली घेत आहे भारतीय ने निवेदनात म्हटले आहे की आरबीआय बँक अशा कोणत्याही कार्यात शामिल नाही.
- म्हणजे अशा प्रकारच्या जुन्या नोटा कॉइन म्हणजे नाणी खरेदी विक्रीच्या कामामध्ये सामील नाही व तसेच अशा व्यवहारांसाठी कोणाकडून कधी कोणतेही शुल्क म्हणजे फी किंवा कमिशन घेत नाही.
- आणि पुढे आरबीआय बँकेने कोणत्याही संस्था फॉर्म किंवा व्यक्तींना अशा व्यवहारांमध्ये आरबीआयकडून दलाली कमिशन किंवा चार्ज वसुली करण्यासाठी अधिकृत केलेले नाही.
- आणि अशा प्रकारच्या कामांसाठी कुणालाही अधिकार दिलेला नाही त्यामुळे आरबीआय रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व नागरिकांना अशा प्रकारच्या फेक फसव्या आणि बनावट ऑफर्स पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
- अन्यथा तुमची फार मोठी फसवणूक देखील होऊ शकते.
NA Plot For Sale :जमिनीला आता N.A ची गरज नाही पाहा रूपांतर कर किती भरावा लागेल?
Maulana Azad Education Foundation :मोदी सरकार मुलींना देणार 51 हजार रुपये
One Response