Live cibil Score Down प्रत्येकाला व्यवसायासाठी कर्ज प्रकरण बँकेतून करायचा असते आणि प्रत्येक जण त्यासाठी धडपडत असतं प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण आता विषय काय असेल तर विषय हा आहे की सिबिल स्कोर म्हणजे सिबिल स्कोर ज्यांचा खराब आहे त्यांना बँक कर्ज प्रकरण देत नाही का देत नाही किव्हा सिबिल स्कोर खराब आल्यास कर्ज प्रकरण कसं करायचं किंवा सिबिल स्कोर कसा सुधारला जातो.
Live cibil Score Down आता एखादा उद्योग उभा करायचा असतो आणि त्यासाठी आर्थिक पाठबळ लागतं तर बरेच जन काय करतात साहजिक बँकेत जातात परंतु बँकेत गेल्यानंतर ज्यावेळेला फाईल सबमिट करतात फाईल सबमिट करायच्या अगोदर बँक पहिलं सिबिल स्कोर तपासते रेकॉर्ड तपासते आणि ज्या वेळेस बँकेचे असे लक्षात येते की हा जो कस्टमर आहे त्याचा सिबिल स्कोर खराब आहे सिबिल स्कोर डाउन झाल्यानंतर बँक कर्ज देत नाही.
सिबील स्कोर खराब असल्यानंतर तो सुधारला कसा पाहिजे
3 Responses