WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Land Record जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास काय महत्त्वाचं असतं तर त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं अत्यावश्यक असत आता हा इतिहास म्हणजे काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस्या जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतात ही माहिती कुठे असते तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयातल्या सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या परिपत्रकांमध्ये या पत्रकार मध्ये ही माहिती नमूद केलेली असते.

Maharashtra Land Record ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्र सरकारने ई अभिलेख या प्रकल्पा अंतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या 30 कोटी अभिलेख उताऱ्यांचा संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे उतारे आता सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे हे उतारे ऑनलाइन कसे पाहायचे याची माहिती खालील प्रमाणे आहे.

Maharashtra Land Record

जुने अभिलेख कसे पाहायचे?

जुना फेरफार उतारा कसा पाहायचा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!