Government Scheme High Returns
Government Scheme High Returns NPS नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना थेट भारत सरकार मार्फत चालविली जाते या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखकर बनवणे 2004 मध्ये ज्यावेळी ही योजना सुरू करण्यात आली त्यावेळी फक्त सरकारी कर्मचारीच या योजनेचा लाभ घेऊ शकत होते. परंतु 2009 नंतर ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आली.
![Government Scheme High Returns](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडी साठी मिळणार अनुदान
NPS नॅशनल पेन्शन स्कीम
- Government Scheme High Returns याचा अर्थ जर सरकारी कर्मचारी असल खाजगी कर्मचारी आहात अथवा सेल्फ एम्प्लॉईड असाल तरी सुद्धा आजच्या तारखेपासून एनपीएस मध्ये गुंतवणूक करून रिटायरमेंट साठी एक चांगला फंड उभारू शकता.
- एमपीएससी पिएफ आरडीए मार्फत रेगुल्लेट केले जाते पिएफ आरडीए म्हणजे पेन्शन फंड रेगुल्लेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी.
Government Scheme High Returns व्याजदर
- एनपीएस मध्ये मिळणारे व्याज एमपीएससी मधील व्याज हे मार्केट लिंक असते म्हणजे एनपीएस मध्ये गुंतवण्यात आलेला पैसा हा चार एसिड क्लासेस म्हणजे मालमत्तेच्या चार प्रकारांमध्ये डिवाइड केला जातो.
- इक्विटी गौरमेंट बॉण्ड्स कॉर्पोरेट बॉंड्स आणि एअर म्हणजे रियल इस्टेट आणि इत्यादी ज्यामुळे या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यानंतर नऊ ते बारा टक्के पर्यंतचा रिटर्न्स तुम्ही एक्स्पेक्ट करू शकता.
- जर रिटायरमेंट नंतर जर एक चांगला कॉर्पस उभा करायचा असेल किंवा चांगला फंड जनरेट करायचा असेल तर एनपीएस हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
- या योजनेअंतर्गत इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 च्या सेक्शन एटीसी अंतर्गत एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंतची आणि सेक्शन CCD (1B) या अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतची टॅक्स मिळू शकते.
- त्यामुळे कर बचतीसाठी ही एक चांगली योजना आहे जर एकदाच पैसे गुंतवून दर महिन्याला इन्कम लागत असेल तर सरकारमार्फत चालविले जाणारी दुसरी योजना ही फायदेशीर ठरू शकते.
![Government Scheme High Returns](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
जमिनीला आता N.A ची गरज नाही पाहा रूपांतर कर किती भरावा लागेल?
POMIS पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम
- Government Scheme High Returns पोस्टाची एम आय स्कीम सर्वच वर्गांमध्ये किंवा सर्वच क्लासेस मध्ये अत्यंत लोकप्रिय आहे कारण यामध्ये एकदाच केलेल्या गुंतवणुकीवर दरवर्षी व्याज जनरेट होतो आणि ते दर महिन्याला खात्यावर क्रेडिट केले जातो.
- यामुळे हा मंथली इन्कम चा एक चांगला सोर्स असू शकतो. याच वर्षे म्हणजे एक जानेवारी 2023 पासून पोस्टाच्या बऱ्याचशा योजनांचे व्याजदर वाढविण्यात आले आहे.
- त्यामध्ये पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम चे व्याजदर वाढले आहे या योजनेअंतर्गत 18 वर्षे पूर्ण असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला खाते उघडून गुंतवणूक सुरू करता येते.
- जर मायनर म्हणजे दहा वर्षांवरील व्यक्तीचे नावे खाते उघडायचे असेल तर त्यांच्या पेरेंट्सला ते खाते ऑपरेट करावे लागते.
- पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम चे सर्व कॅल्क्युलेशन किंवा किती रक्कम गुंतवल्यानंतर किती व्याज मिळू शकते.
![Fhalzade Anudan](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
मोदी सरकार मुलींना देणार 51 हजार रुपये
सोव्हरेन गोल्ड बॉंड
- Government Scheme High Returns सोव्हरेन गोल्ड बॉंड हे २०१५ मध्ये भारत सरकार मार्फत सुरू करण्यात आले आहे या योजनेतील अटी व शर्ती बोंड्सच्या किमती तसेच व्याजदर आणि इत्यादी.
- हे आरबीआय म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया भारत सरकारच्या सल्ल्यानुसारच डीसाईड करत असते ही योजना गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
- कारण ही योजना सरळ आरबीआय रिझर्व बँक ऑफ इंडिया मार्फत रेगुल्लेट केली जाते त्यामुळे यामध्ये रिस्क फॅक्टर जवळजवळ नसतो.
- सुप्रीम गोल्ड बॉंड हे ऑनलाईन किंवा पोस्टमध्ये जाऊन सबस्क्राईब करता येतात हे बॉण्ड्स प्रत्येक महिन्याच्या ठराविक पाच दिवसांमध्ये सबस्क्राईब करता येते.
- दर महिन्याला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर हे बॉण्ड्स कधी सबस्क्राईब करता येऊ शकतात त्या तारखा डिक्लेअर केल्या जातात.
- आणि बॉण्ड सबस्क्राईब केल्यानंतर एका विचार इशू केले जाते यामध्ये वार्षिक अडीच टक्के व्याजदर असतो जो खात्यावर दर सहा महिन्याला जमा केला जातो.
- हे बॉण्ड ज्यावेळी सबस्क्राईब करता त्यावेळी एक एसजीस सर्टिफिकेट दिले जाते हे सर्टिफिकेट फार महत्त्वाचे असते.
- कारण हे सर्टिफिकेट कोणत्याही बँकेत तारण ठेवून त्यावर कर्ज मिळू शकता सोव्हरन गोल्ड बॉण्ड योजना ज्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक करू शकता.
![Fhalzade Anudan](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वर्षात दहा हजारांवर कांदा चाळीं ची उभारणी करणार… एकनाथ शिंदे
(PPF) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे रेस्क फ्री तर आहे त्यासोबतच टॅक्स फ्री सुद्धा आहे कारण ही योजना अशा नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे.
- ज्यांना सरकारी पेन्शनचा लाभ मिळू शकत नाही किंवा जे ईपीएफ म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड यासाठी पात्र नसतात.
- किंव्हा असे नागरिक जे असंघटित क्षेत्रांमध्ये अन ऑर्गनाईज सेक्टर मध्ये काम करतात.
- अशा नागरिकांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी एक चांगला एक चांगला फंड जमा करता यावा याकरिता सरकारने पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना सुरू केली आहे.
![Fhalzade Anudan](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
Government Scheme High Returns व्याजदर
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.10% व्याजदर मिळतो जो कोणत्याही एमडी पेक्षा चांगला आहे.
- तसेच योजनेअंतर्गत इन्कम ॲक्ट 1961 च्या सेक्शन एटीसी अंतर्गत दीड लाखांपर्यंतची रक्कम ही टॅक्स डिडक्शन साठी क्लेम करता येते.
Gharkul Yojana Maharashtra 2023 :नवीन घरकुल यादी आली
Live Cibil Score Down :सिबिल स्कोर खराब असल्यानंतर कोणती बँक देईल कर्ज ते लगेच पाहा?
One Response