Government Investment Scheme सरकारी योजना ज्यामध्ये रिस्त कमी आहे परंतु त्यातून नऊ ते बारा टक्के पर्यंत फिक्स रिटर्न सुद्धा मिळू शकतो. कोणत्या आहे या योजना अनेकांना असे वाटते की सरकारी योजनांमध्ये जर गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारे रिटर्न्स हे फार कमी असतात परंतु असे बिलकुल नाही अशा पाच सरकारी योजनांची माहिती जाणून घ्या ज्यामध्ये रिस्क अजिबात नसते आणि रिटर्न्स चांगले मिळतात तर पहिली सरकारी योजना आहे ज्यामध्ये शंभर टक्के रिस्क फ्री गुंतवणूक करू शकता.