WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fhalzade Anudan 2023 सन २०२३ २४ मध्ये राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना राबविण्यास रु. ३६.३० लाख एवढया निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील १४ जिल्हयातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरविण्यासाठी, आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टीक भाजीपाला व फळांची निवड करुन त्याची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी

Fhalzade Anudan 2023 “आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड” ही योजना राज्यात सन २००३-०४ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजना सन २०२३-२४ मध्ये राज्यात राबविण्याकरीता रु. ३६.३० लाख निधीचा प्रस्ताव संचालक (फलोत्पादन यांनी संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये शासनास सादर केला आहे.

Fhalzade Anudan 2023

एवढया निधीच्या कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता

या १४ जिल्हयातील आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीची योजना.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!