WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM 14th Installment 2023 कारण पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते न मिळण्याचे जे प्रमुख कारण आहे ते आहे शेतकऱ्यांची E KYC अपूर्ण असणे या योजनेअंतर्गत लाभ जर शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर E KYC करणे अनिवार्य आहे. ई केवायसी पूर्ण नसेल तर या योजनेचा हप्ता मिळत नाही आणि अस असले तरी बऱ्याचश्या लाभार्थ्यांची ई केवायसी झाली नाही. आणि म्हणून उर्वरीत लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी 15 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. याबाबत ॲग्रीकल्चर ऑफ इंडिया कडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे.

Vasantrao Naik Yojana

ई केवायसी करण्यासाठी क्लिक करा

ई केवायसी करण्याचे प्रकार

Vasantrao Naik Yojana

अपत्य असणाऱ्यांची पेन्शन आता होणार बंद ?

PM 14th Installment 2023 ई केवायसी करण्याची मुदत

Mutual Funds 2023 :म्युच्युअल फंड म्हणजे काय?

Land Record Law 2023 :बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!