PM Kisan New Update पी एम किसान सन्माननिधी योजनेचा चौदावा हप्ता मिळण्याची वेळ जवळपास झाली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता मिळायला हवा होता कारण 27 फेब्रुवारीला 13 वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता आणि चार महिन्याच्या अंतराने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हप्ते मिळत असतात. म्हणून तेरावा हप्ता जमा होऊन आता चार महिने पूर्ण झाले.
PM Kisan New Update आणि 14 व्या हप्त्याची वेळ आता झाली आहे तरी अद्याप शेतकऱ्यांना 14 वाफ त्याची प्रतिक्षा आहे परंतु पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हाताचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळण्यासाठी यावेळ उशीर होण्याची शक्यता आहे.
3 Responses