Government Scheme Investment 1
Government Scheme Investment 1 कमीत कमी एक हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीमध्ये कितीही रकमेची गुंतवणूक पोस्टाच्या टाईम डिपॉझिट खात्यामध्ये करता येते ज्याला पोस्ट ऑफिस एफ डी असे म्हणतात या खात्याचे चार प्रकार आहेत.
शेतकऱ्यांना खुशखबर लवकरच मिळणार 90% अनुदानावर तार कुंपण
खात्याचे प्रकार
- 1)
- Government Scheme Investment 1 पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटमध्ये एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते 18 वर्षांवरील सज्ञान भारतीय नागरिक तसेच दहा वर्षांवरील व्यक्तींच्या नावाने खाते उघडता येते.
- 2)
- असे खाते फक्त मायनर व्यक्तीच्या पालकांना ऑपरेट करावे लागते.
- 3)
- जमा रकमेवर जनरेट होणारे व्याज दरवर्षी दिले जाते जर खातेधारकाने व्याज खात्यातून काढले नाही तर त्यावर अतिरिक्त व्याज दिले जात नाही याची कृपया नोंद घ्या.
- 4)
- तसेच रीतसर अर्ज करून जनरेट होणारे व्याज बचत खात्यामध्येही मिळवता येते.
पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता या तारखेला?
Government Scheme Investment 1 खात्याची मॅच्युरिटी
- खात्याची मॅच्युरिटी ही निवडलेल्या कालावधीप्रमाणे असते म्हणजे गुंतवणूक एक वर्षासाठी असेल तर खाते एक वर्षानंतर मॅच्युअर होणार.
- आणि जमा रक्कम व व्याज एकत्रितपणे खातेधारकाला परत केली जाणार तसेच दोन तीन आणि पाच वर्षांच्या खात्यासाठी ही याच प्रकारे मॅच्युरिटी असेल.
- मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर ज्या कालावधीसाठी अधिक खाते उघडले असेल तितकाच कालावधीसाठी ते पुन्हा एक्सटेंड करता येते म्हणजे थोडक्यात वाढवता येते.
- उदाहरणार्थ जर दोन वर्षांसाठी टाईम डिपॉझिट खाते उघडले असेल व त्यानंतर पैसे न काढता खाते सुरूच ठेवायचे असेल तर पुन्हा दोन वर्षांसाठी ते वाढवता येते.
- मॅच्युरिटीच्या तारखेपासून किती दिवसात खाते एक्सटेंड करता येऊ शकते याची माहिती खालील नुसार आहे.
Initial Account | Extension Period |
1 Year | 12 Months |
2 Years | 24 Months |
3 Years | 36 Months |
5 Years | 60 Months |
सपनों का घर बनाने का सुंदर मौका, सरिया सीमेंट हुआ सस्ता, नई रेट सूची जारी
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट
- Government Scheme Investment 1 तसेच खात्याच्या एक्सटेंशन साठी हा फॉर्म भरून पोस्टामध्ये जमा करावा लागेल मॅच्युरिटीच्या दिवशी जो काही व्याजदर लागू असेल तोच वाढवलेल्या खात्यावर लागू होईल.
- पाच वर्षाखालील टाईम डिपॉझिट मध्ये केली जाणारी गुंतवणूक इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 च्या सेक्शन एटीसी अंतर्गत लांब मिळण्यासाठी पात्र असते.
- त्यानंतर जर खाते मॅच्युरिटी पूर्वी बंद केले तर पैसे जमा केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत कोणत्याही खाते प्रकारातून तुम्हाला पैसे काढता येत नाही.
- जर सहा महिन्यानंतर पण एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद केले तर जमा रकमेवर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याप्रमाणे म्हणजे वार्षिक चार टक्के व्याजदर लागू होतो.
- तसेच जर दोन तीन आणि पाच वर्षांसाठी सुरू केलेले टाईम डिपॉझिट खाते एक वर्षएक वर्ष पूर्ण झाल्यावर बंद केले तर जो व्याजदर खात्यावर मिळायला हवा त्यापेक्षा 2% कमी दराने व्याज प्रत्येक पूर्ण झालेल्या वर्षाकरिता जमा केले जाते.
- म्हणजे दोन वर्षांसाठी 6.8% च्या ऐवजी 4.8% व्याजदर तीन वर्षांच्या डिपॉझिट साठी 6.9 च्या ऐवजी 4.9% व्याजदर आणि पाच वर्षांसाठी 7% च्या ऐवजी 5% व्याजदर यातही जर एक वर्ष पूर्ण होण्याआधी खाते बंद केले तर पुन्हा पोस्टाच्या बचत खात्याचे व्याजदर लागू होते.
- जर खाते बंदच करायचे असेल तर तुम्हाला फॉर्म भरून आणि पासबुकची कॉपी जोडून पोस्टामध्ये जमा करावी लागेल.
- टाईम डिपॉझिट खाते सिक्युरिटी म्हणून या सर्व ऑथॉरिटीज कडे तारण ठेवता येते किंवा ट्रान्सफर सुद्धा करता येते.
- दहा लाख रुपये इतकी रक्कम पोस्टाच्या टाईम डिपॉझिट खात्यामध्ये जमा केले याची माहिती खालील नुसार देण्यात आली आहे.
आधार कार्ड वर 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये
Post | Office | Time | Deposit | (TD) Scheme |
Deposit Amount | Duration | Rate of Interest | Total Interest | Maturity |
1 Year | 6.8% | रु. 69,754 | रु. 10,69,754 | |
रु.10,00,000 | 2 Year | 6.9% | रु. 1,41,612 | रु. 11,41,612 |
3 Year | 7.0% | रु. 2,15,577 | रु. 12,15,577 | |
5 Year | 7.5% | रु. 3,85,680 | रु. 13,85,680 | |
Interest | rates | From | रु. 01.04.2023 to | 30.06.2023 |
Land Record Kul Kayda 2023 :कुळकायद्यामधील जमीन खरेदी करावी का?
One Response