Land Record Kul Kayda 2023 कुळ कायद्यातील जमीन खरेदी घ्यावी का हा प्रश्न एवढा छोटा आणि साधा दिसत आहे परंतु वास्तविक पाहता हा खूप मोठा आणि विचार करायला लावणारा असा प्रश्न आहे कारण ज्यावेळेस कुळ कायद्यामधील जमिनीचा विचार करता त्यावेळेस त्या जमिनीचे दोन प्रकार असू शकतात. म्हणजे कुळ आणि 32 ग अन्वये प्रॉपर्टी खरेदी घेतलेली असेल किंवा त्या प्रॉपर्टीच्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये कुळाचे नाव लागलेले असेल.
Land Record Kul Kayda 2023 मुंबई कुळ वहिवाट अधिनियम जो आहे म्हणजे जो कुळ कायदा आहे त्यातील सर्वच्या सर्व तरतुदी या कुळाच्या बाजूने फायद्याच्या अशा आहे ज्यावेळेस एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असता त्यावेळेस कष्टाची संपूर्ण पैसे ती प्रॉपर्टी खरेदी घेण्यात लावत असता तर अशी खरेदी करताना कुळ कायद्यामधील जमीन घ्यायची का?
प्रॉपर्टी खरेदी करण्या अगोदरच्या बाबी
5 Responses