Pension Yojana Update 2023 जर पेन्शन धारक असाल आणि जर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच संजय गांधी पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, राजीव गांधी पेन्शन योजना या योजनांच्या माध्यमातून जर दरमहा पेन्शन घेत असाल तर.
या योजनेच्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये शासनाकडून बदल करण्यात आले या नवीन नियमानुसार आणि निकषानुसार आता भरपूर लोकांच्या पेन्शन या बंद केल्या जाणार आहे. या योजना अंतर्गत कोणते नवीन नियम आणि निकष कोणते बदल केले आहे अणि कोणकोणत्या लोकांच्या पेन्शन या बंद केल्या जाणार आहे याविषयी सविस्तरपणे जाणून घ्या.
Pension Yojana Update 2023 संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अकराशे रुपये दरमहा पेन्शन ही लाभार्थ्यांना दिले जाते. श्रावणबाळ सेवा राजे निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा हजार रुपये दिले जातात परंतु आता ह्या पेन्शनमध्ये या ठिकाणी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पाचशे रुपयांनी वाढ केली आहे.
One Response