PM 14th Installment 2023
PM 14th Installment 2023 कारण पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते न मिळण्याचे जे प्रमुख कारण आहे ते आहे शेतकऱ्यांची E KYC अपूर्ण असणे या योजनेअंतर्गत लाभ जर शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर E KYC करणे अनिवार्य आहे. ई केवायसी पूर्ण नसेल तर या योजनेचा हप्ता मिळत नाही आणि अस असले तरी बऱ्याचश्या लाभार्थ्यांची ई केवायसी झाली नाही. आणि म्हणून उर्वरीत लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी 15 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. याबाबत ॲग्रीकल्चर ऑफ इंडिया कडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे.
ई केवायसी करण्यासाठी क्लिक करा
ई केवायसी करण्याचे प्रकार
- PM 14th Installment 2023 पि एम किसान सन्मान निधी योजनेची ई केवायसी केली आहे का अशा प्रकारे देण्यात आल आहे 14 हप्ता मिळवण्यासाठी तीन प्रकारे ई केवायसी करता येऊ शकते.
- तुमच्या गावात इंडियन पेमेंट पोस्ट बँकेचा जो कॅम्प चालू आहे त्या कॅम्प मध्ये जाऊन ई केवायसी कम्प्लीट करू शकता.
- पि एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन ई केवायसी पूर्ण करू शकता.
- आता ई केवायसी करण्याची नवीन पद्धत आहे चेहरा स्कॅन करून फेस ऑथेंटीकेशनच्या सहाय्याने ही ई केवायसी कम्प्लीट करू शकता.
- त्यासाठी गुगल पे वरती एक ॲप डाऊनलोड करायचे आहे त्या ॲपच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन च्या साह्याने ई केवायसी करू शकता अशा तीन प्रकारे ई केवायसी करू शकता अशा प्रकारे या सांगण्यात आल आहे.
अपत्य असणाऱ्यांची पेन्शन आता होणार बंद ?
PM 14th Installment 2023 ई केवायसी करण्याची मुदत
- PM 14th Installment 2023 पंधरा जून पर्यंत मुदत वाढ देण्यात अली आहे ई केवायसी करण्यासाठी आणि ई केवायसी जर 15 जून पर्यंत करत असाल तर ई केवायसी केल्यानंतर लगेच साईट वरती अपडेट होत नाही.
- पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टल वरती अपडेट होण्यासाठी काही वेळ त्याला लागत असतो.
- आणि म्हणून जेवढे पण शेतकरी ई केवायसी बाकी आहे त्यांनी जर 15 जून पर्यंत ई केवायसी पूर्ण केली तर जवळपास 20 जून ते 24 जून च्या आसपास या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हफ्ता मिळू शकतो.
- कारण तोपर्यंत 15 जून पर्यंत केलेली ई केवायसी पोर्टल वरती अपडेट होऊन जाईल.
- जेवढे शेतकरी ई केवायसी ज्या शेतकऱ्याची बाकी आहे ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून 15 जून पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत देण्यात आली आहे.
Mutual Funds 2023 :म्युच्युअल फंड म्हणजे काय?
Land Record Law 2023 :बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा
One Response