District Information Office
District Information Office शासनामार्फत एक नवीन उपक्रम राबवला जात आहे ज्याचं नाव आहे दिव्यांगांच्या दारी शासन तर हा उपक्रम शासनामार्फत चालू सात तारखेपासून सुरुवात करण्यात येत आहे. संबंधित माहिती त्यांनी स्वतः मुख्यमंत्री यांच्या ट्विटर पेज वर देण्यात आली आहे. सात तारखेपासून या योजनेला जो आहे ते शासनामार्फत सुरुवात करण्यात येत आहे.
सर्व आधारकार्ड धारकांना महत्वाची बातमी पाहा काय आहे?
युडी आयडी कार्ड म्हणजे काय;
- District Information Office अशातच आता केंद्र शासनाकडून अपंग व्यक्तींना एक एप्रिल पासून स्वतःजवळ यु डी आयडी कार्ड बाळगणे कंपल्सरी केला आहे.
- कार्ड म्हणजे युनिक डिसिबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड जे अपंग व्यक्तींसाठी कोणतेही योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतं.
- तर हे यु डी आयडी कार्ड जे आता महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रातील अपंग व्यक्ती असतील दिव्यांग व्यक्ती असेल यांच्या घरापर्यंत यांच्या घरापाशी जाऊन त्यांना हे कार्डचे ते काढून देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे.
- त्यामुळे कोणत्याही अपंग व्यक्तीने कोणत्याही शास्त्रीय दप्तर मध्ये शासकीय विभागांमध्ये जाण्याची गरज नाही घरबसल्या संबंधित अधिकारी घरी येऊन हे यूडी आयडी कार्ड हे काढून दिले जाणार आहे.
- यासाठी शासनामार्फत वेगवेगळे कॅम्पची नियोजन जे आहे ते करण्यात येत आहे अपंग व्यक्तींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.
- यूडी आयडी कार्ड जर काढायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र कोणते असावी हे गरजेचे आहे हे जाणून घ्या.
- कारण की तुमच्या घरी जर कोणतेही अधिकारी यू डी आयडी कार्ड काढण्यासाठी आले तर कागदपत्र रेडी असणे गरजेचे आहे.
उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात?
District Information Office कागदपत्र
- District Information Office युडी आयडी कार्ड काढण्यासाठी स्वतःचा अर्ज असन गरजेच आहे,
- आधार कार्ड,
- रेशन कार्ड,
- चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला,
- रहिवासी दाखला,
- जातीचे प्रमाणपत्र,
- पासपोर्ट आकारात आयडी साईज फोटो,
- मोबाईल नंबर,
- तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल,
- संबंधित विभागातील अधिकारी आल्यानंतर हे कागदपत्राची पूर्तता करून युडि आयडी कार्ड काढून घ्या.
Van Vibhag Bharti 2023 :वनरक्षक भरती जाहिरात २१३८ व्याकंसी करिता होणार पद भारती?
Mahabhumi Land Record 2023 :अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय
One Response