WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahatma Phule Karj Mafi Yojana मान्सून जवळ आल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीचे लगबग सुरुवात झाली आहे अशा गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे प्रोत्साहन पर अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता आणि त्यास आता यश मिळाले आणि तिसऱ्या टप्प्यातील अडीच हजारांवर शेतकऱ्यांना साडेसात कोटी रुपये या आठवड्यात वितरित करण्यात आले आहे.

Mahatma Phule Karj Mafi Yojana आणि नियमित कर्ज भरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहन पर अनुदान म्हणून 50 हजार रुपये त्यांच्या खात्यात देण्यात येत आहे शिंदे फडणवीस सरकारने तिसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदानाची ही रक्कम वितरित करण्यात सुरुवात केली आहे.या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातील 2736 शेतकऱ्यांना 700 कोटी 67 लाख रुपये वितरित करण्यात आले आहे.

Vasantrao Naik Yojana

अनुदान का रखडले.

उर्वरीत लाभार्थ्यांना लाभ कधी मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!