WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Van Vibhag Bharti 2023 महाराष्ट्रामध्ये पात्र उमेदवारास नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे महाराष्ट्र वन विभागामार्फत मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 2138 व्याकंसी करता हे पद भरती वनरक्षक गट क या पदासाठी घेतल्या जात आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज मागवल्या जात आहे महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये प्रति महिना वेतन या पदासाठी दिल्या जाणार आहे. या विभागामार्फत ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया नुसार जर पात्र ठरत असाल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता.


Van Vibhag Bharti 2023 2138 व्याकन्सी करता हे रेक्रूटमेंट वनरक्षक गट क या पदासाठी घेतल्या जाणार आहे त्या भरतीबाबतची जारात महाराष्ट्र वन विभागामार्फत प्रसिद्ध केल्या गेली आहे. महाराष्ट्र वनविभागातील वनरक्षक गट क या पदासाठी सरळसेवा पद्धतीने ही रिक्रुटमेंट आहे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहे तेव्हाची उमेदवारी या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छित आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या विभागाच्या ऑफिसला वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करा. ऑनलाईन अर्ज करण्याकरता बनविभागाची ऑफिशियल वेबसाईट देण्यात आली आहे. तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा फॉरेस्ट डॉट जिओवी डॉट इन या संकेतस्थळावर वानरक्षक या पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करा.

Vasantrao Naik Yojana

शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा/ वेतनश्रेणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!