Table of Contents
Forest Guard Bharti 2023 ऑनलाईन अर्ज करण्याकरता बनविभागाची ऑफिशियल वेबसाईट देण्यात आली आहे. तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा फॉरेस्ट डॉट जिओवी डॉट इन या संकेतस्थळावर वानरक्षक या पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करा. या जाहिरातीमध्ये पदासाठी ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा त्याबाबतची संपूर्ण माहिती आणि पदभरती माहिती देण्यात आली आहे हि सर्व माहिती जाणून घ्या खालील नुसार.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- Forest Guard Bharti 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2023 ते 30 जून 2023 या तारखेपर्यंत या पदासाठी अर्ज सादर करू शकता.
- या पदाकरिता या भरती करता उपलब्ध पदे त्याप्रमाणे वेतनश्रेणी किती असणार आहे तर याबाबतची माहिती जाणून घ्या.
पदे आणि वेतनश्रेणी
- वनरक्षक या पदा करिता ही रेक्रुटमेंट 2138 व्यकंसी करता ही रेक्रुटमेंट घेतल्या जाणार आहे या भरतीबाबतची जाहिरात महाराष्ट्र वन विभागामार्फत प्रसिद्ध केल्या गेली आहे.
- जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे ते या पदासाठी अर्ज सादर करा.
- सातव्या वेतन आयोगानुसार वेतन या पदासाठी 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये प्रति महिना राहणार आहे.
- त्याप्रमाणे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर ध्येयपती दिल्या जाणार आहे.
- 2138 व्यकंसी साठी रिक्रुटमेंट वनरक्षक या पदासाठी होणार आहे या पदाकरता जे उमेदवार पात्र असतील त्यांनी या पदासाठी अर्ज सादर करा.
![Forest Guard Bharti 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
Forest Guard Bharti 2023 शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने उच्च माध्यमिक शाळांच्या प्रमाणपत्र परीक्षा (बारावी उत्तीर्ण) विज्ञान, गणित, भूगोल, किंव्हा अर्थशास्त्र यापैकी एका विषयासह उतीर्न होन आवश्यक आहे.
- आणि बारावी या शिक्षण पात्रतेवर ही पद भरती घेतली जानार आहे
- त्याप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शाळांचे प्रमाणपत्र परीक्षा (10) पूर्ण करणे आवश्यक आहे.
- त्याप्रमाणे माजी सैनिक असलेल्या उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
- आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले त्याचप्रमाणे गंभीर जखमी झालेले मन कपडे भाऊ आणि कर्मचाऱ्यांचे पाल्य असलेल्या उमेदवारांनी माध्यमिक शाळांच्या प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
- अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक सदर अहर्ता धारण करणे आवश्यक आहे. आणि उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
![Forest Guard Bharti 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वयोमर्यादा
- Forest Guard Bharti 2023 अमागासवर्गीय करता वय मर्यादा 18 ते 27 वर्ष वयाची अट आहे आणि मागासवर्गीकरण साठी 18 ते 20 वर्षे राहणार आहे.
- प्रविण्यप्राप्त खेळाळू करता 18 ते 32 वर्षे वयाची अट आहे मागास वर्गीय अनाथ आ.दू.घ.यासाठी 18 ते 32 वर्ष वयाची अट आहे.
- त्यानंतर माजी सैनिकांकरिता आणि मागासवर्गीय माजी सैनिकांनकरता 18 ते 32 वर्षे देण्यात अली आहे.
- प्रकल्पग्रस्त प्रवर्गात करता 18 ते 45 वर्ष भूकंपग्रस्त करता 18 ते 45 वर्ष आणि पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यां करता 18 ते 55 वर्ष आणि रोजंदारी मजुरांकरता 18 ते 55 वर्षे वयाच्या देण्यात आली आहे.
- ज्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याचप्रमाणे या मर्यानुसार जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील ते उमेदवार या पदाकरता अर्ज सादर करण्यासाठी पात्र ठरणार आहे.
![Forest Guard Bharti 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
मिळवा १ लाखापर्यंत कर्ज, वसंतराव नाईक कर्ज योजना
Forest Guard Bharti 2023 शारीरिक पात्रता
- किमान उंची पुरुषांसाठी 163 आणि महिलांसाठी 150 उंची राहणार आहे.
- छाती न फुगवता 79 आणि फुगवून 84 त्यानंतर वजन वैद्यकीय मापणुसर उंची व वयाच्या योग्य प्रमाणात राहणार आहे.
- उमेदवारांनी उंची छाती व वजन निकष पूर्ण केली असल्यास ते उमेदवार या पदासाठी पात्र ठरणाऱ्या पुरुषांकरिता त्याप्रमाणे स्त्रियांकरता शारीरिक पात्रतेबाबत असून या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती पात्रतेबाबत आली आहे.
- अनुसूचित जमातीमधील उमेदवारासाठी शिथिललष्म
- उंची – पुरुषसाठी 163 आणि स्त्रियांसाठी 150 उंची राहणार आहे.
- छाती – न फुगावता 71 आणि फुगवून 84 यानुसार राहणार आहे.
![Forest Guard Bharti 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
मुद्रा लोन मिळत नाही का? तर करा ‘या’ नंबरवर तक्रार
परीक्षा शुक्ल
- Forest Guard Bharti 2023 अमागास प्रवर्ग – १०००/- आणि मागासवर्गीय / आ.दु.ध.अनाथ रू.९००/- त्यानंतर माजी सैनिक साठी – 0 परीक्षा शुक्ल असणार आहे.
निवड पद्धत
- ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक एस टी एस टी 06/22 प्र क्र. 128 फ-4 दिनांक 27-12-2022 शासनाचे अनुसंगीत दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
परीक्षा पध्दत
- Forest Guard Bharti 2023 ऑनलाइन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 120 गुणांची (एकूण 60 प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण).
- स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टीसीएस सर्विसेस लिमिटेड यांच्या मार्फत घेण्यात येईल ऑनलाईन परीक्षांमध्ये 4 विषयांना गुण देण्यात येईल.
- मराठीत 30 गुण आणि इंग्रजी मध्ये 30 गुण सामान्य विज्ञान मध्ये 30 गुण बोधिक चाचणी 30 या चार विषयावर आँनलाईन परीक्षा होणार आहे.
- परीक्षा दोन तासाची असणार आहे तर या परीक्षेमध्ये जी उमेदवार किमान 45 गुण टक्के घेतील ते उमेदवारी या पदासाठी पात्र ठरणार आहे.
- ऑनलाईन परीक्षेचा निकाल विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिला जाणार आहे त्यानंतर कागदपत्र तपासणी त्यानंतर शारीरिक मोजमाप त्यानंतर धावण्याची चाचणी याबाबत माहिती बघू शकता.
- ऑनलाईन परीक्षेत जे उमेदवार 45% गुण घेतील त्या उमेदवाराची चाचणी घेतल्या जाणार आहे.
- पोलीस उमेदवारांसाठी 5 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी असणार आहे त्यासाठी 80 गुण येथे देण्यात आले आहे अशा प्रकारे ही चाचणी इथे घेतल्या पुरुषांकरिता.
- महिलांकरिता 3 km अंतर धावण्याची चाचणी असणार आहे त्याकरता 80 गुण देण्यात आले आहे तर महिलांकरता आणि पुरुषां करता धवणी चाचणी चे उमेदवार लेखी परीक्षेत गुण घेतील 45% गुण घेतील ते उमेदवार या धावणी चाचणी करता पात्र ठरणार आहे.
- त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यांतर्गत पदांचा तपशील देण्यात आल आहे ज्या जिल्ह्यातून या पदासाठी अर्ज सादर करू शकणार असाल त्या पदांनुसार जिल्हा अंतर्गत वैकेंसी देण्यात आली आहे.
- संपूर्ण पदभारती बाबतचा गोषवारा या जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला आहे तर या जाहिरातीमध्ये संपूर्ण पदभरती बाबत माहिती देण्यात आली जाहिरात पाहण्यासाठी क्लिक वर क्लिक करा
Free mini dal mill yojana Maharashtra 2023 :महाराष्ट्र शासन मिनी दाल योजना
One Response