WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Jan Dhan Yojana 2023 प्रधान मंत्री जॉन धन योजनेच्या खातेधारकांसाठी आणि ज्यांना नवीन जनधन खाते उघडायचे आहे त्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी आहे हि माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्या प्रधानमंत्री जन धन योजनेच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य लोकांचे बँक खाते शून्य शिल्लक खाते म्हणजेच झिरो बॅलन्स खाते बँका टपाल कार्यालय, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमधून सरकारकडून ग्राहकांना अनेक सेवा व सुविधा दिल्या जातात.

PM Jan Dhan केंद्र सरकारने आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना लागू केल्या आहे विविध बँकांच्या माध्यमातून अशा योजनांचा फायदा घेऊ शकता. परंतु अनेकदा बऱ्याच लोकांना विविध सरकारी योजनांची पुरेशी माहिती नसते त्यामुळे त्या योजनेचे फायदे काय आहेत त्यासाठी नियम व अटी काय आहे त्या सरकारी योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा इत्यादी संबंधीची संपूर्ण माहिती नसते.

Vasantrao Naik Yojana

वयोमर्यादा/कागदपत्र

जनधन खात्याचे फायदे

जनधन योजनेअंतर्गत 10 हजार रु कसे मिळतील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!